शी जिनपिंग

काश्मीर प्रश्नावर मोदी - जिनपिंग यांच्यात चर्चा नाही - परराष्ट्र सचिव

पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात तब्बल ९० मिनिटे चर्चा.

Oct 12, 2019, 05:44 PM IST

मोदींच्या स्वच्छता अभियानावर नेटकऱ्यांची टीका

मोदींनी ट्विटरववर एक व्हिडिओ शेअर केला आहे

Oct 12, 2019, 04:00 PM IST

भारतासाठी चीन बनणार 'सख्खा शेजारी, पक्का मित्र'?

'हिंदी चीनी भाई भाई' ही घोषणा सत्यात उतरु शकेल?

Oct 12, 2019, 01:08 PM IST

जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याचा दुसरा दिवस, मोदींशी करणार चर्चा

आज मोदी आणि जिनपिंग ताज फिशरमन्स कोव्हच्या टँगो हॉलमध्ये भेटणार असून त्यांच्यात व्यापक चर्चा होणार आहे

Oct 12, 2019, 09:39 AM IST

इकडे मोदी-जिनपिंग यांची भेट, तिकडे पाकिस्तान करणार मिसाईल परीक्षण

गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान हे परिक्षण सोनमियानी परीक्षण रेंजमध्ये करणार आहे

Oct 11, 2019, 12:45 PM IST

'खूप छान मित्रा' : मोदींवर इमरान खान, पुतिनसह जगभरातील नेत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही पंतप्रधानांसाठी शुभेच्छा संदेश धाडलाय

May 23, 2019, 05:46 PM IST

भारतापुढे चीनचं नवं आव्हान, सीमावर्ती भागात 'पीएलए' तैनात

भारतासमवेत आपल्या शेजारील देशांच्या अडचणींत भरच पडेल असे निर्णय वारंवार चीन सरकारकडून घेतले जात आहेत. 

Mar 22, 2018, 08:56 AM IST

मोदी इफेक्ट : चीनमध्येही राबवणार स्वच्छता अभियान

स्वच्छ भारत अभियानामुळे संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांची प्रतिमा काहीशी झाकोळून गेली असली तर, मोदींची प्रतिमा मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारत असल्याचे चीत्र आहे.

Nov 27, 2017, 08:42 PM IST

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंगच्या खुर्चीला मिळणार होता धक्का

चीमनमधील कम्युनिस्ट पक्षातील व्यवस्थेची भिंत किती गडद आहे, याची जगभरात माहिती आहे. अशा या पक्षाचे नेते शी जिनपिंग हे चीनचे अध्यक्ष आहेत. शी जिनपिंग यांच्याबाबतची एक बातमी नुकतीच प्रकाशात आली. जी पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

Oct 21, 2017, 11:39 AM IST

ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश

गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.

Oct 16, 2016, 08:29 PM IST

भारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप

पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.

Oct 16, 2016, 06:29 PM IST

शी जिनपिंग यांना टाळून ओबामांची मोदींना गळाभेट...

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना चक्क टाळलं... 

Sep 8, 2016, 11:12 PM IST

'इस्लाम'पासून दूर राहा, चीनी सरकारचा नागरिकांना सल्ला

चीननं आपल्या देशवासियांना इस्लामचं अनुकरण न करण्याचा सल्ला दिलाय. केवळ मार्क्सवादी विचारधारेचंच अनुकरण करायला हवं, असा सल्ला खुद्द राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना दिलाय. 

May 31, 2016, 03:53 PM IST