शेतकरी आंदोलन

धक्कादायक, टूलकिट प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत

 दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात (farmers' protest)  'टूलकिट'चा (Toolkit case) वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.  

Feb 16, 2021, 10:32 AM IST

लता मंगेशकर, सचिन यांच्या ट्विटची चौकशी लावल्याची अफवा विरोधकांनी पसरवली - अनिल देशमुख

शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest ) मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

Feb 16, 2021, 08:50 AM IST

farmers Protest : सचिन, कोहली सहीत सर्व सेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी होणार

 संपूर्ण ट्विट प्रकरणाच्या चौकशीची काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मागणी

Feb 8, 2021, 03:48 PM IST

प्रणिती शिंदे यांचा भाजपला जोरदार टोला, फडणवीस यांचे दावे खोटे

काँग्रेसच्या (Congress) नेत्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल चढवला आहे. 

Feb 6, 2021, 09:06 PM IST

आज शेतकऱ्यांचं देशभरात 'चक्का जाम' आंदोलन, दिल्लीत मोठा फौजफाटा तैनात

दिल्लीत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Feb 6, 2021, 09:48 AM IST

राज्यसभा : शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान - संजय राऊत

शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest ) राज्यसभेत (Rajya Sabha) जोरदार चर्चा झाली यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 

Feb 5, 2021, 02:07 PM IST

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना पोलिसांनी रोखले

आंदोलक शेतकऱ्यांची ( Farmers Protest) भेट घेण्यासाठी विरोधकांचं शिष्टमंडळ गाझिपूर बॉर्डरवर गेले होते. मात्र विरोधकांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी अडवले. 

Feb 4, 2021, 02:47 PM IST

शेतकरी देशाचे शत्रू आहेत का? - राहुल गांधी

शेतकरी आंदोलनावरून ( Farmers Protest) काँग्रसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. 

Feb 3, 2021, 09:09 PM IST

पॉर्न स्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा

शेतकरी आंदोलनाचे देशभर पडसाद 

Feb 3, 2021, 02:08 PM IST

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज्यसभेत गोंधळ, आपचे 3 खासदार निलंबित

शेतकर्‍यांच्या मुद्दय़ावर सरकार आणि विरोधीपक्ष यांच्यात चर्चेसाठी एकमत 

Feb 3, 2021, 12:12 PM IST

दिल्ली पोलिसांना बॉर्डरवर पाठवा, चीनच्या सीमेसारखी परिस्थिती तयार केली - संजय राऊत

दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेत. त्याला शेतकऱ्यांना तीव्र विरोध केला आहे. हे कायदे मागे घेण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Feb 2, 2021, 04:51 PM IST

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, 6 फेब्रुवारीला शेतकरी संघटनाचा देशव्यापी चक्का जाम

दिल्लीत आंदोलन (Farmers Protest) करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटना देशव्यापी चक्का जाम (Chakka Jam) करणार आहेत.  

Feb 2, 2021, 02:12 PM IST

Farmers Protest : संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांना भेटणार

 संजय राऊत आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार

Feb 2, 2021, 09:49 AM IST

दिल्ली सीमेवर पुन्हा शेतकऱ्यांची मोठी गर्दी, सुरक्षा वाढवली

भारतीय किसान युनियन (BKU) च्या समर्थकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर (Delhi Border) जमण्यास सुरुवात केली.  

Jan 30, 2021, 11:51 AM IST

दिल्ली शेतकरी हिंसाचाराला केंद्र सरकार, गृहमंत्री जबाबदार - सुप्रिया सुळे

दिल्ली शेतकरी हिंसाचाराला केंद्र सरकार ( (Central Government) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) जबाबदार  असल्याची टीका, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. 

Jan 30, 2021, 07:45 AM IST