शिवसेना पदाधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2015, 09:29 PM ISTव्हिडिओ: अमळनेर इथं भाजप-शिवसेना नेत्यांची शेतकऱ्यांना मारहाण
जनतेच्या विकासाचा आणि भल्याचा दावा भाजप शिवसेना युतीचं राज्य सरकार करत आहे. मात्र त्यांचे नेते शेतकऱ्यांवरती लाथाबुक्क्यांचा प्रहार करत आहेत. जळगाव भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले अमळनेर बाजार समितीचे सभापती उदय वाघ आणि शिवसेनेचे अमळनेर तालुका अध्यक्ष असलेले अनिल अंबर पाटील यांनी अमळनेर बाजार समितीचा बाजार मांडल्याचा आरोप होतोय.
Oct 25, 2015, 02:13 PM ISTअमळनेर इथं भाजप-शिवसेना नेत्यांची शेतकऱ्यांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 01:47 PM ISTचांगल्या पावसामुळे चारा छावण्यांची गरज नाही, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ
चांगल्या पावसामुळे चारा छावण्यांची गरज नाही, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ
Oct 24, 2015, 05:40 PM ISTही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं, काहीतरी साद घालतायत, जरूर ऐका!
शेतकरी खचून जाऊन नाही, यासाठी या चिमुकल्यांनी शेतकऱ्यांना साद घातली आहे.
Oct 20, 2015, 10:55 AM ISTशेतकऱ्यांना जायकवाडी धरणातून पाणी न सोडल्याने संताप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2015, 03:32 PM ISTमराठवाड्यातला शेतकरी नक्षलवादी होतोय - प्रशांत बंब
मराठवाड्यातला शेतकरी नक्षलवादी होतोय - प्रशांत बंब
Oct 16, 2015, 07:16 PM ISTवाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांनी गरजू शेतकऱ्यांना केली मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:33 PM ISTशेतकरी जळतायत, 'सीसीआय'चे अधिकारी खुळखुळा वाजवतायत
( जयवंत पाटील, झी २४ तास ) देशभरात कापसाचं उत्पन्न घटलंय, एकरी १० क्विंटल पिकवला जाणारा कापूस ३ ते ५ क्विंटलवर येऊन थांबलाय. दुसरीकडे व्हियतनाम सारख्या देशाला ५ लाख टन गाठी हव्या आहेत. मात्र कापसाच्या मार्केटिंगवर कुणाचंही गंभीरपणे लक्ष नसल्याचं दिसतंय.
Oct 15, 2015, 07:15 PM ISTपंजाबमध्ये शेतकऱ्यांना कंपन्यांनी बनावट किटकनाशकं विकली?
पंजाबमध्ये कापसावर पांढऱ्या तुडतुड्यांनी हल्ला केला आहे, यात शेतकऱ्यांचं २६ हजार कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. किटकनाशकं बनावट असल्याच्या तक्रारीही पंजाबमध्ये येत आहेत, या धर्तीवर महाराष्ट्रातही किटकनाशक कंपन्यांची पडताळणी करणे गरजेचे झाले आहे.
Oct 15, 2015, 06:56 PM ISTसावकारी कर्जमाफ, शेतकरी लाभापासून वंचित
सावकारी कर्जमाफ, शेतकरी लाभापासून वंचित
Oct 14, 2015, 09:47 PM ISTपत्नीने पतीला मरणाच्या दारातून परत आणलं
सावित्रीनं थेट यमराजाशी भांडून पती सत्यवानाचा जीव वाचवल्याची कथा आपण ऐकलीय आणि पाहिलीय. मात्र आधुनिक युगात एका पत्नीनं पतीला मरणाच्या दारातून परत आणलंय. ही घटना आहे कारखेडा गावातील.
Oct 13, 2015, 01:23 PM ISTशिवसैनिक हे कामं करणार नाही तर कोण करणार - उद्धव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2015, 09:36 PM ISTआमची बांधिलकी सत्तेशी नाही, तर जनतेशी- उद्धव ठाकरे
विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दुपारी मुंबईत आगमन झालं. मात्र भाजपसोबत केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात दुसऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यातूनच या दोन पक्षांतल्या संबंधांचं चित्र स्पष्ट झालं.
Oct 11, 2015, 07:48 PM ISTदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दुबईतून ४ लाखांची आर्थिक मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2015, 05:50 PM IST