मराठवाड्यातील शेतकरी खरोखरच अडचणीत - मुख्यमंत्री
मराठवाड्यातील शेतकरी खरोखरच अडचणीत - मुख्यमंत्री
Sep 4, 2015, 10:48 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घातला गोंधळ
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घातला गोंधळ
Sep 4, 2015, 10:44 AM ISTदुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक, १४ पासून जेलभरो
दुष्काळाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. मराठवाड्यात सरकारविरोधात १४ सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आलाय.
Sep 3, 2015, 07:21 PM ISTसरकारच्या योजनेनंतरही बँकेनं कापला शेतकऱ्याचा हप्ता, जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवली नोटिस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 10:40 AM ISTऔरंगाबाद : दुष्काळावर मात करत शेतकऱ्यांने केली शेती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2015, 08:59 PM ISTबारामती : पाऊस नसल्याने पाण्याची चोरी, शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2015, 08:59 PM ISTशेतकरी समस्या मांडत होते, अधिकारी कॅण्डी क्रश खेळत होती
तामिळनाडू सरकारच्या एका महिला अधिकारी वादात आली आहे. ऊस आणि कारखान्याशी संबंधित तक्रारी शेतकरी मांडत होते, एक महिला अधिकारी आपल्या स्मार्ट फोनमध्ये रमली होती.
Sep 2, 2015, 07:13 PM ISTकिटनाशक फवारतांना शेतकरी मृत्यूमुखी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2015, 06:47 PM ISTशेतकऱ्यांना कमी पडू देणार, कर्ज काढू : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांच्या तीन दिवसांच्या मराठवाडा दौ-याला लातूरपासून सुरुवात झाली. शेतकऱ्यांना काही कमी पडू देणार नाही. वेळ पडल्यास कर्ज काढून मदत केली जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय.
Sep 1, 2015, 11:51 PM ISTशेतकऱ्यांचा अपघात विमा काढणार - खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 02:51 PM ISTशेतकऱ्यांचा काढणार अपघाती विमा, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शेतकऱ्यांच्या कामाची बातमी... शेतामध्ये काम करतांना अनेकवेळा शेतकऱ्याचा अपघाती मुत्यू होतो. घरातील कर्ता पुरुष गेल्यानं शेतकरी कुटुंबावर अनेक अडचणी येतात. त्यामुळं राज्यातील एक कोटी ३५ लाख खातेदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 1, 2015, 12:31 PM ISTरिमझिम पावसाचा शेतकऱ्यांना थोडासा दिलासा
दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी थोडासा दिलासा देणारी बातमी आहे. येत्या २४ तासांत राज्यातील काहीठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Aug 30, 2015, 11:08 PM ISTबीड: दुष्काळ उठला जीवावर... जर्सी गायीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2015, 08:53 PM ISTकांद्याच्या किंमती वाढल्याने कांदा उत्पादकांना न्याय
(जयवंत पाटील, झी २४ तास) देशात कांद्याचे भाव वाढणे हे शेतकऱ्यांसाठी एक चांगली बाब म्हणता येईल, मात्र साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचीही गरज आहे.
Aug 25, 2015, 09:59 AM ISTVIDEO : एक चिमुकली करतेय आपल्या वडिलांचाच पाठलाग...
आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी एखाद्या योग्य माध्यमाची निवड करणं खूप गरजेचं असतं... आजकाल दिवसातला अधिकाधिक वेळ इंटरनेटवर व्यतीत करणाऱ्या तरुणांना शेतकऱ्यांचं दु:ख काय असतं... त्यांच्या कुटुंबीयांची फरपट काय असते? याची जाणीव करून देण्याचं काम हा एक अवघ्या 4 मिनिटांचा व्हिडिओ करतोय.
Aug 22, 2015, 05:05 PM IST