शेतकरी

सरकारकडून खरंच नुकसान भरपाई मिळेल का? शेतकऱ्यांना सतावतेय चिंता

आधी अतिवृष्टी आणि पूर... आता अवकाळी पाऊस... 

Nov 1, 2019, 08:10 AM IST

'शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आणि नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत मश्गूल'

शिवसेनेच्या कृषी सल्लागारांचा सरकारला घरचा अहेर  

Nov 1, 2019, 07:50 AM IST

हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना इशारा; पुन्हा पावसाचा अंदाज

पाऊस आणखी लांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Oct 31, 2019, 07:42 PM IST

कांद्यानं केला वांदा ! शेतकरी, व्यापारी, सामान्यांना ही रडवलं

मुंबई, ठाण्यासह प्रमुख शहरांमध्ये कांदा महागला आहे. घाऊक बाजारात कांदा सरासरी ४२ रुपये किलोने विकला जात आहे. किरकोळ बाजारात कांद्यानं साठी गाठली आहे. कांद्याबरोबर इतर भाज्याही महागल्या आहेत. कांद्याने शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य सगळ्यांनाच रडवलं आहे.

Oct 31, 2019, 06:04 PM IST

शिवसेना-राष्ट्रवादीचा मोर्चा, 'शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी'

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Oct 31, 2019, 05:14 PM IST

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित परतीच्या पावसानं पार कोलमडलं

 शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र परतीच्या पावसानं पार कोलमडलंय. 

Oct 31, 2019, 04:03 PM IST
Retreating Monsoon affect farmer at Jalgaon PT2M48S

जळगाव | शेतकऱ्यांच पांढरं सोनं जमीनदोस्त

जळगाव | शेतकऱ्यांच पांढरं सोनं जमीनदोस्त

Oct 29, 2019, 02:40 PM IST

पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करा - मुख्यमंत्री

 काही भागात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश.

Oct 28, 2019, 06:09 PM IST

झेंडूची फुलं ५० रुपये किलोने तरी खरेदी करा...

संवेदनशील ग्राहकांना आवाहन...

Oct 28, 2019, 09:23 AM IST

पावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आंधारात

 ऐन दिवाळीत अकोला जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

Oct 27, 2019, 06:17 PM IST

जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर भर - डॉ. सुभाष चंद्रा

हरियाणातील हिस्सारमध्ये आपल्या घरी सेक्टर 14 मध्ये पत्रकारांशी बोलताना, 5 गावांमध्ये केलेल्या विकास कामांची माहिती डॉ. सुभाष चंद्रा यांनी दिली.

Oct 26, 2019, 06:31 PM IST

भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी फुले रस्त्यावर फेकली

ऐन सणासुदीच्या दिवसात फुलांचा भाव पडल्याने शेतकऱ्यांनी फुलं  रस्त्यावरच फेकून दिलीत. 

Oct 25, 2019, 10:03 PM IST