शेतकरी

कांदा, टोमॅटोला कवडीमोल दर, शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध

 कांदा आणि टोमॅटोला आता चलनात अस्तित्वात नसलेल्या नाण्यांच्या दर मिळतोय. संगमनेरमध्ये कांद्याला १३ पैसे किलोचा दर मिळालाय. तर मालेगावात टोमॅटोला ५० पैसे किलोचा भाव मिळालाय.  

Nov 28, 2018, 10:09 PM IST

दिल्लीत शेतकऱ्यांचा मोर्चा, पवार विरोधी पक्ष नेत्यांची मोट बांधणार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीतल्या ३० नोव्हेंबरच्या मोर्चासाठी स्वत: विरोधी पक्षांशी संपर्क साधणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलीय.

Nov 22, 2018, 10:07 PM IST

शेतकऱ्यांचं धरणात आंदोलन, अधिकाऱ्यांची काढली अंत्ययात्रा

बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा

Nov 17, 2018, 08:34 PM IST

धक्कादायक! पाहा आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मराठा शेतकरी किती?

राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात अतिशय धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

Nov 15, 2018, 05:52 PM IST

यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली 'काळी दिवाळी'

 काळ्या रंगाच्या रांगोळीवर काळी दिवाळी लिहून रिकाम्या पणत्या ठेवण्यात आल्या. 

Nov 8, 2018, 11:26 PM IST

इतरांच्या घरातील रोषणाई पाहून त्यांची दिवाळी साजरी होतेय

जिथं एकवेळच्या जेवणाची भ्रांत असताना दिवाळी कशी साजरी करायची

Nov 6, 2018, 02:20 PM IST

'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या नेत्यांचा दुटप्पीपणा, शेतकऱ्यांकडून दणका

 मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबतची काँग्रेस नेत्यांची दुटप्पी भूमिका

Oct 30, 2018, 05:30 PM IST

मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी उत्तर महाराष्ट्रातून पाणी, शेतकरी संतप्त

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त.

Oct 25, 2018, 10:32 PM IST

दुष्काळात माणसाचंच जगणं कठिण तिथं जनावरांना कोण विचारतंय!

शेतकऱ्यांवर ओढवलेली परिस्थिती पाहून व्यापाऱ्यांनाही दुःख होतंय

Oct 25, 2018, 02:21 PM IST

उद्धव ठाकरे थेट कापसाच्या शेतात

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्याला आसूड भेट दिला.

Oct 23, 2018, 07:42 PM IST

टॉमेटोला दोन रु. दर मिळाल्याने शेतकऱ्याने उचललं 'हे' पाऊल

टोमॅटोला बाजारात भाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय.

Oct 15, 2018, 07:34 PM IST

दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

गेल्या महिनाभरात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय

Oct 5, 2018, 09:41 AM IST

दिल्लीत शेतकऱ्यांवर लाठीमार, मोदींचा प्रतिकात्मक पुतळा दहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन केलं. तर शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण असल्याची टीका.

Oct 3, 2018, 11:02 PM IST

टोमॅटोचे भाव कोसळल्याने रस्त्यावर फेकून दिले

टोमॅटोचे भाव प्रचंड कोसळल्यामुळं औरंगाबादमधील टोमॅटो उत्पादक शेतक-यांनी टोमॅटो तोडणी करुन रस्त्यावर फेकून दिले आहेत 

Sep 27, 2018, 05:08 PM IST