दुष्काळग्रस्त मराठवाड्यात शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघड
सात बारा, आठ उताऱ्यासाठी तलाठी शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे.
Sep 27, 2018, 12:41 PM ISTपेट्रोल - डिझेल दरवाढीनं शेतकरीही हैराण
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांसह शेतकरीही संकटात सापडलाय
Sep 25, 2018, 05:04 PM ISTकांद्याचा दर 1 रुपया प्रति किलो, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
कांदा १ रुपया प्रति किलो दरानं विकला गेला
Sep 22, 2018, 11:13 AM ISTमोदींच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला गुजरात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
मोदी यांच्या महत्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाला गुजरातच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध केलाय.
Sep 19, 2018, 08:58 PM ISTनगरमध्ये आदिवासी पवार कुटुंबाला मारहाण, एकाचा मृत्यू
कळस पिंपरी गावात एका आदिवासी शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.
Aug 30, 2018, 11:15 AM ISTहमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल खरेदी करणे कायद्याने गुन्हा
संपूर्ण राज्याला एकीकृत बाजार क्षेत्रही घोषित करण्यात आले आहे
Aug 22, 2018, 10:30 AM IST"किसान अभिमान अॅप" द्वारे शेतकऱ्यांना मिळणार हक्काचं बाजार
Aug 16, 2018, 02:58 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पालघरच्या शेतकऱ्यांचा लॉंग मार्च
मुख्यमंत्री निवास्थान वर्षा बंगला इथं ठिय्या आंदोलन
Aug 12, 2018, 10:05 PM ISTयवतमाळ जिल्ह्यात १३ शेतकऱ्यांना विषबाधा, ६ जण अतिदक्षता विभागात
किटकनाशकाची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात तब्बल १३ शेतकऱ्यांना विषबाधा झालीय. त्यापैकी ६ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. एक जुलैपासून यवतमाळ जिल्हा रुग्णालयात फवारणीबाधित शेतकरी उपचारासाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
Jul 31, 2018, 07:20 PM ISTशेट्टींचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 'चक्का जाम'चं आवाहन
राजू शेट्टी यांनी दिला इशारा
Jul 18, 2018, 12:38 PM ISTशेट्टींचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 'चक्का जाम'चं आवाहन
शेट्टींचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 'चक्का जाम'चं आवाहन
Jul 18, 2018, 12:35 PM ISTराज्यात सोमवारी मध्यरात्रीपासून दूध आंदोलनास सुरू : राजू शेट्टी
अतिरिक्त झालेल दूध महानंद तर्फे २७ रूपये प्रीलिटरने खरेदी करावे अशा मागण्यासाठी राज्यात दूध दरवाढ आंदोलन सुरू होणार आहे.
Jul 15, 2018, 11:16 AM ISTदूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लिटर तीन रुपयांची दरवाढ
सोमवार १६ जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दूध बंद आंदोलन पुकारलं आहे.
Jul 15, 2018, 08:59 AM ISTया शेतकरी कन्या चर्चेत, या बहिणींचं सर्वत्र कौतुक
या शेतकरी कन्या आज चर्चेत आहेत, त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
Jul 11, 2018, 12:52 AM ISTदूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा
दूध भुकटी निर्यात करणाऱ्या दूध संघांना प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय़ राज्य सरकारनं घेतला आहे.
Jul 10, 2018, 09:21 PM IST