शेतकरी

शेतकऱ्यांनो तुमच्या मुलाच्या लग्नात हीच भेट द्या...!

लग्न म्हंटल की त्यांचा लवाजमा आलाच... मान-अपमान नाट्य थांबण्यासाठी आपण बरचं काही करतो..  मात्र जुन्नरच्या मेहेत्रे कुटुंबीयांनी पाहुण्यांच्या मनधऱणीसाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.

May 18, 2017, 01:27 PM IST

शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

विहिरीत उपोषणालला बसलेल्या भैरवनाथ जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम दिला आहे. 

May 13, 2017, 09:05 AM IST

रावसाहेब दानवे यांना सरकारमधील मंत्र्यांचा घरचा अहेर

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना राज्य मंत्र्यांनी घरचा अहेर दिलाय. शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीर राहू नका, त्यांचे मानसिक खच्चीकरण करु नका, असा सल्ला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दानवे यांना दिलाय.

May 13, 2017, 08:40 AM IST

शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य, दानवेंच्या घराबाहेर आंदोलन

शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा आता रावसाहेब दानवे यांच्या दारात पोहचलाय. जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमधल्या दानवेंच्या निवासस्थानासमोर तरुणांनी आमरण उपोषण सुरू केलंय. 

May 12, 2017, 03:45 PM IST

दानवे, तुमच्या जीभेला काही हाड?

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची जीभ यापूर्वीही अनेकदा घसरली आहे. दुष्काळग्रस्त शेतक-यांबाबत त्यांनी असेच वादग्रस्त विधान केले होते.  

May 11, 2017, 06:54 PM IST

शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करणाऱ्या दानवेंना महादेव जाणकर यांचा पाठिंबा

राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मात्र शेतकऱ्यांप्रती वादग्रस्त व्यक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंची पाठराखण केली आहे. दानवेंनी शेतकऱ्यांना नव्हे कार्यकर्त्यांविषयी बोलताना शिवराळ भाषा वापरल्याचे जानकरांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

May 11, 2017, 03:22 PM IST

शिवसेनेचे दानवेंविरोधात आंदोलन, शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध म्हणून येवल्यात रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. 

May 11, 2017, 12:13 PM IST

दानवे यांची पदावरून हकालपट्टी करा - चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अशी अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या नेत्याची पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केलीय.

May 11, 2017, 08:33 AM IST

शेतकऱ्याचा विहिरीत ठिय्या... शिक्षण बाजुला ठेवत विद्यार्थीही सहभागी

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भैरवनाथ जाधव यांच्या विहिरीत बसून सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.

May 10, 2017, 07:18 PM IST

विहिरीत ४ दिवसापासून उपोषण, शेतकऱ्यासोबत आता बारावीचा विद्यार्थी

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भैरवनाथ जाधव यांच्या विहिरीत बसून सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.

May 10, 2017, 04:45 PM IST