शेतकरी

कर्जाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्यानं संपवली जीवनयात्रा

परभणीत आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केलीय. थकलेल्या कर्जाला कंटाळून कैलास आकात या ३५ वर्षीय अल्प भू-धारकानं आपलं जीवन संपवलंय.

Apr 27, 2017, 03:40 PM IST

तूर राखण करायला रात्रभर जागतायत शेतकरी

तूर राखण करायला रात्रभर जागतायत शेतकरी

Apr 27, 2017, 02:47 PM IST

शेतकऱ्यांकडून आशेने भाव नसलेल्या तुरीची राखण

विशेष म्हणजे तूर विकण्यासाठी २२ एप्रिल पूर्वीपासूनच अनेक शेतकरी खरेदी केंद्राबाहेर ताटकळत बसून आहेत. 

Apr 27, 2017, 09:16 AM IST

शेतकरी चार दिवसांपासून तूर विक्रीसाठी ताटकळत

 सरकारच्या आश्वासनानंतरही तूर खरेदी झालेलीच नाही. सरकारकडून आदेश नसल्याने तूर खरेदी रखडली आहे. खरेदी केंद्रांसमोर शेतकरी अजूनही रांगेतच उभा आहे. तूर उत्पादक शेतक-यांना सरकार दिलासा देणार का, असा प्रश्न उपस्थित करुन ४ दिवसांपासून शेतकरी तूर विक्रीसाठी ताटकळत ठेवल्याने संताप व्यक्त होत आहे.

Apr 26, 2017, 05:13 PM IST

शेती उत्पन्नाला लवकरच इनकम टॅक्स?

निती आयोग शेतीवर इनकम टॅक्स लावण्याच्या बाजूने आहे. सरकार लवकरच यावर निर्णय घेणार आहे.

Apr 26, 2017, 12:39 PM IST

धनंजय मुंडे यांची तूर खरेदी केंद्रास भेट

 बीड जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रास भेट दिली, त्यांनी यावेळी थेट शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. 

Apr 25, 2017, 12:17 PM IST

तूर खरेदी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं मौन कायम

राज्य सरकारचा तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. तूर खरेदीच्या मुदतवाढीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मौन काही सुटलेलं नाही. तर, दुसरीकडे तूर खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते आणी आमदार राजू शेट्टींनी केलाय. या प्रकरणाची चौकशीची मागणीही त्यांनी केलीय.

Apr 25, 2017, 08:27 AM IST

तूर खरेदी केंद्रावर गेल्या शेतकऱ्याचा चक्कर येऊन पडून पाय फ्रॅक्चर

राज्यात तूर खरेदी  केंद्र बंद झाल्याचा सगळ्यात मोठा फटका औरंगाबादमधल्या पैठणच्या  रंगनाथ आल्हाट या 75 वर्षाच्या शेतक-याला बसलाय..... 

Apr 24, 2017, 04:39 PM IST