मज्जाच मज्जा! येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना तब्बल 'इतक्या' सुट्ट्या
School Holiday: शालेय सुट्ट्यांमध्ये शासन, विभागीय आयुक्त आणि मुख्याध्यापक निर्धारित सुट्ट्यांचा समावेश असतो.उन्हाळी सुट्ट्या 2 मे ते 14 जून या काळात असतील. 28 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात दिवाळी सुट्ट्या असतील. वर्षभरात एकूण 20 शासन निर्धारित सुट्ट्या असतील. विभागीय आयुक्त निर्धारित 3 सुट्ट्या विद्यार्थ्यांना मिळतील.
Apr 29, 2024, 03:17 PM ISTखासगी शाळांकडून पालकांची लूट, युनिफॉर्म आणि पुस्तक खरेदीसाठी दबाव
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खासगी शाळांकडून पालकांची लूट सुरुच असल्याचं दिसतंय. शालेपयोगी साहित्याची खरेदी पालकांनी शाळेतून करावी यासाठी पालकांवर दबावही टाकला जात आहे.
Apr 21, 2023, 10:24 PM ISTशाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
Jun 15, 2020, 02:24 PM ISTमुंबई | जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार
मुंबई | जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार
May 31, 2020, 06:40 PM ISTकोरोनामुळे मुंबईत दोन टप्प्यात होणार शैक्षणिक वर्षाची सुरूवात
१५ जूनपर्यंत शालेय पुस्तके सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली जाणार
May 28, 2020, 04:27 PM ISTमुंबई महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात
मुंबई महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात
Aug 2, 2017, 09:49 PM ISTशैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा - शिक्षणमंत्री
पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नव्हती. मात्र, आता येत्या शैक्षणिक वर्षापासून परीक्षा घ्यावी लागणार आहे. याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परीक्षा घेण्यात येतील, अशी घोषणा केली आहे.
Apr 10, 2015, 09:48 AM ISTशाळांची फी येत्या शैक्षणिक वर्षात वाढण्याची शक्यता
शिक्षण हक्क कायद्यानुसार आता शाळांना वर्षाला १८० दिवसांऐवजी २२० दिवस करावे लागणार आहेत. त्यामुळं मात्र स्कूल बस असोसिएशन फी वाढवण्याच्या विचारात आहे. त्याचप्रमाणे शाळासुद्धा येत्या शैक्षणिक वर्षात फी वाढवण्याच्या विचारात आहेत.
Dec 27, 2013, 12:06 PM IST