शोले

जर शोले पुण्यात घडला असता तर?

भारत दौऱ्यावर असलेल्या चला हवा येऊ द्याच्या मंचावर नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. याच मंचावर नुकताच शोले सिनेमा साकारण्यात आला. समजा शोले पुण्यात घडला असता तर काय घडले असते? पाहा काय घडलंय पुण्यातील शोलेमध्ये 

Jul 16, 2017, 07:36 PM IST

कामगारांचे टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन

 चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात असलेला जीएमआर उर्जा निर्मिती प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडलाय. 

May 1, 2017, 09:23 PM IST

द हिरो - बॉलीवूड स्टोरी

मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही नवीन करण्याचं स्वप्न असतं, पण ते पूर्ण होतंच असं नाही, पण ते पूर्ण करण्याची वेळ प्रत्येक बाबतीत गेलेली असते, असंच नाही, अशीच एकाची सिनेमात काम करण्याची इच्छा पूर्ण झाली का पाहा?

Jun 19, 2016, 01:03 PM IST

चला हवा येऊ द्या - गोवाकरांनी अनुभवला वेगळाच 'शोले'

चला हवा येऊ द्या च्या हास्यकलाकारांची गोव्यात चांगलीच हवा चालली. हास्यकलाकारांनी गोव्यात चांगलीच धमाल केली. सागर आणि कुशलची धमाकेदार जुगलबंदी यावेळेस गोव्याच्या लोकांना पाहायला मिळाली. 

Jan 19, 2016, 11:32 PM IST

चला हवा येऊ द्या - गोवाकरांनी अनुभवला वेगळाच 'शोले'

चला हवा येऊ द्या - गोवाकरांनी अनुभवला वेगळाच 'शोले'

Jan 19, 2016, 10:50 PM IST

रामदास आठवले झाले शोलेचे गब्बर आणि म्हणाले...

रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी चला हवा येऊ द्या या झी मराठीच्या कार्यक्रमात गब्बरचे संवाद आपल्या स्टाईलमध्ये असे काही फेकले की, दर्शक हसून हसून घायाळ झाले.

Nov 19, 2015, 10:46 PM IST

अजरामर भूमिकांचा अफलातून मिलाफ आणि 'शोले'ची ४० वर्ष!

१५ ऑगस्ट १९७५... यंदा बॉलिवूडचा सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या 'शोले' या सिनेमाला तब्बल ४० वर्ष पूर्ण झालीत. 

Aug 15, 2015, 06:27 PM IST

अमजद खान यांचा आवाज 'गब्बर'ला शोभणारा नव्हता - बीग बी

अमजद खान यांचा आवाज 'गब्बर'ला शोभणारा नव्हता - बीग बी

Aug 14, 2015, 05:04 PM IST

शोले चित्रपटात झालेल्या १० चुका

आता पर्यंतचा सर्वात हीट, आठवणीत राहिलेला आणि पुन्हा पुन्हा पाहिला तरी नवीन वाटणारा शोले या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. पण या चित्रपटात अशा १० चुका झाल्या आहेत. ज्या आपण चित्रपट पाहताना दुर्लक्षित केल्या. 

Aug 13, 2015, 04:15 PM IST

भारतात 'गब्बर' तर, पाकिस्तानात 'शोले'

भारतात अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय, तर पाकिस्तानात रिलीज झाल्यानंतर ४० वर्षांनी दाखवल्या जाणाऱ्या शोले सिनेमाने देखिल पंधरा दिवसात चांगली कमाई केली आहे. ‘गब्बर इज बॅक‘ हा अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. ‘गब्बर‘ने प्रदर्शनाच्या दिवशी १३ कोटी ५ लाख रुपये जमा केले.

May 4, 2015, 05:31 PM IST

४० वर्षानंतर सवाल, "कितने आदमी थे?"

 भारतीय सिनेमाच्या इतिहासात महत्वाची स्थान असलेल्या ब्लॉकब्लस्टर 'शोले' हा पाकिस्तानात प्रदर्शित होतोय. भारतात प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल ४० वर्षांनी शुक्रवारी हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित झाला.

Apr 19, 2015, 01:22 PM IST

व्हिडिओ: 'बेबी'नंतर अक्षयचा गब्बर सज्ज, ट्रेलर रिलीज!

बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा आगामी चित्रपट 'गब्बर इज बॅक'चा ट्रेलर रिलीज झालाय. पुन्हा एकदा खिलाडी जबरदस्त अॅक्शन करतांना आपल्याला पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार 'आहे एक विलन पण काम हिरोचं करतोय', असं पोस्टरवर लिहिलं गेलंय. 'नाम विलेन का काम हिरो का.'

Mar 24, 2015, 06:26 PM IST

चाळीस वर्षानंतर 'शोले'चा पाकिस्तानात पुनर्जन्म

चाळीस वर्षांनंतर 'शोले' पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होत आहे. 'ये हात मुझे दे दे..', 'बसंती इन कुत्तो के सामने..', 'कितने आदमी थे..' 'जेल मे सुरंग' अशा गाजलेल्या संवादांनी आणि अमिताभ-धर्मेंद्र यांचा अप्रतिम अभिनयाने बॉलीवूडमध्ये मैलाचा दगड ठरलेला 'शोले' चित्रपट पाकिस्तानात पहिल्यांदाच प्रदर्शित होणार आहे.

Feb 6, 2015, 08:34 PM IST

पत्नी गेली माहेरी, पतीची ‘शोले’तील ‘वीरू`गिरी

कूद जाऊंगा फांद जाऊंगा... सुसाइड.... सुसाइड असं म्हणणारा ‘शोले’ वीरू म्हणजे धर्मेंद्र आपल्या आठवत असेल. एका पतीराजाने आपली पत्नी माहेरून परत यावी यासाठी शोले चित्रपटातील ‘वीरू’गिरी केल्याची घटना अमरावती जिल्ह्यात वऱ्हा या गावी घडली आहे. यासाठी तो चक्क दीडशे फूट उंच मोबाईल टॉवरवर चढला.

Apr 28, 2014, 04:34 PM IST

ए के हंगल यांचं निधन; बॉलिवूडमध्ये ‘सन्नाटा’!

सिनेक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते अवतार कृष्ण हंगल ऊर्फ ए. के. हंगल यांचं निधन झालयं. वृध्दापकाळानं मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालयं. मृत्यूसमयी ते ९५ वर्षांचे होते.

Aug 26, 2012, 10:08 AM IST