'एकीला डेट, दुसरीशी लग्न आणि तिसरीला मारायचंय'
न्यू कमर असून बॉलिवूडमध्ये आपलं ठसठशीतपणे आपली उपस्थित जाणवून देणाऱ्या बॉलिवूडच्या 'हम्प्टी शर्मा'वर तर अनेक तरुणी आपला जीव ओतताना दिसतात... पण, मग हम्प्टीचं काय? त्याच्या मनात कोण भरलंय?
Sep 23, 2015, 03:44 PM ISTया गाण्याची यू-ट्यूबवर धूम
हे गाणं यू-ट्यूबवर ६ मे रोजी रिलीज करण्यात आले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी हे गाणं ऐकलं. संगीतकार सचिन-जिगर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. 'एबीसीडी 2' या सिनेमातील 'बेजुबां फिर से' या गाण्याची यू-ट्यूबवर सध्या प्रचंड लोकप्रिय झालं आहे.
May 11, 2015, 11:17 PM IST'ABCD 2'चा ट्रेलर लॉन्च
रेमो डिसोझा दिग्दर्शीत 'ABCD' या हिट सिनेमाचा सिक्वल 'ABCD 2''चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. सिनेमात वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभू देवा प्रमूख भूमिकेत आहेत.
Apr 22, 2015, 05:46 PM ISTआदित्य म्हणतोय, माझ्या आयुष्यात 'गर्लफ्रेंड' नाही
बॉलिवूडचा अभिनेता आदित्य रॉय कपूरनं आपल्या आयुष्यात कुणीही 'गर्लफ्रेंड' नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे, अनेकांच्या नजरा साहजिकच आदित्य आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरकडे वळल्यात.
Mar 21, 2015, 09:22 PM ISTलॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवर बॉलिवूड सेलिब्रिटी!
Mar 19, 2015, 01:08 PM IST"ABCD-2" सेट लागली आग
रेमो डिझुझाचा आगामी चित्रपट "ABCD-2"च्या सेटवर आग लागल्याने शुटिंग थांबविण्यात आली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत वरूण धवन आणि श्रद्धा कपूर असून हे दोघे पुन्हा शुटिंग सुरू होण्यासाठी उत्सुक आहेत.
Feb 27, 2015, 05:18 PM ISTशक्ती कपूरच्या निधनाच्या अफवांना मुलांने फेटाळले
बॉलीवूड़ अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांतने आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या अफवेचे खंडन केले असून अत्यंत बकवास पसरविल्या जात आहेत.
Feb 23, 2015, 08:17 AM ISTश्रद्धा कपूरच्या पहिल्या आयटम नंबरचा ट्रेलर रिलीज
अभिनेत्री श्रद्धा कपूर करन जोहरच्या आगामी 'उंगली' या सिनेमात एक आयटम नंबर करणार आहे. या आयटम नंबरमध्ये ती एकदम नवीन रूपात दिसणार असल्याचं सांगितलं जातंय.
Oct 29, 2014, 05:00 PM IST‘श्रद्धा-शाहीद’सोबत सलमानही म्हणाला ‘बिस्मिल’!
‘बिग बॉस सीझन-8’च्या पहिल्या रविवारची रात्र ही खूप स्पेशल ठरली. कारण, बिग बॉसच्या सेटवर दाखल झाले होते श्रद्धा कपूर आणि शाहिद कपूर... आगामी 'हैदर' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस’च्या सेटवर आले होते.
Sep 29, 2014, 05:11 PM ISTWATCH: शाहिद आणि श्रद्धाचा इंटिमेट सीन, 'हैदर'चे रोमॅन्टिक गाणे रिलीज
शाहीद कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट 'हैदर'मधील नवे गाणे 'खुल कभी तो' रिलीज करण्यात आले आहे. अरिजीत सिंगच्या आवाजातील हे गाणे आहे. शाहीद आणि श्रद्धा कपूरवर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे 'हैदर' ची रोमॅन्टिक साइड दाखवते.
Sep 10, 2014, 01:40 PM ISTएकाच टी शर्टमध्ये दिसले श्रद्धा आणि आदित्य...
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या रोमान्सच्या जोरदार चर्चा बॉलिवूड वर्तुळात होत असल्या तरी या दोघांनी मात्र आपल्या नात्याबद्दल चुप्पीच राखणं पसंत केलंय. पण, काही अचानक घडतात आणि परत ही चर्चा सुरू होते...
Jul 11, 2014, 10:43 AM ISTव्हिडिओ : 'हैदर'मधला शाहिद तुम्हाला खिळवून ठेवेल!
शेक्सपिअरच्या विविध नाटकांतील अनेक भन्नाट कॅरेक्टर्सचा मोठ्या खुबीनं वापर करणारा बॉलिवूडमधील दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा विशाल भारद्वाज आपल्या आगामी सिनेमासह सज्ज आहे.
Jul 8, 2014, 03:27 PM ISTएक व्हिलन : रितेश देशमुखसाठी पाहा
एका सायको किलर भोवती फिरणारी एक व्हिलनची कथा आहे.. प्रत्येक सिनेमात जसा हिरो , हिरोइन आणि व्हिलन असतो अगदी त्याचं प्रमाणे एक व्हिलन ही फिल्म याच तीन पात्रांचीही स्टोरी आहे... यात रोमांस आहे, ढिशुम ढिशुम आहे, छान गाणी आहेत.. इन शॉर्ट हा एक टिपीकल.. कमर्शियल हिंदी सिनेमा आहे.
Jun 27, 2014, 07:08 PM ISTव्हिडिओ : `तेरी गलियाँ`... श्रद्धा-सिद्धार्थची हॉट केमिस्ट्री!
`स्टुडंट ऑफ द इअर`फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि `आशिकी-2` गर्ल श्रद्धा कपूरची हॉट केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आगामी `एक विलन` या चित्रपटातून... या चित्रपटातील `तेरी गलियाँ` हा साऊंड ट्रॅक नुकताच प्रसिद्ध करण्यात आलाय.
May 22, 2014, 08:50 AM ISTशाहिदला बनायचंय श्रद्धाचा `बेस्ट फ्रेंड`!
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरला सध्या ‘सिंगल’ या शब्दाचा फारच कंटाळा आलेला दिसतोय... म्हणूनच की काय ‘सिंगल... हू इज रेडी टू मिंगल’ असं म्हणणारा शाहिदचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलेलं दिसलं. पण, प्रत्येक वेळेस गाडी काही पुढे सरकली नाही.
May 21, 2014, 01:03 PM IST