श्रद्धा कपूरच्या पहिल्या आयटम नंबरचा ट्रेलर रिलीज

अभिनेत्री श्रद्धा कपूर करन जोहरच्या आगामी 'उंगली' या सिनेमात एक आयटम नंबर करणार आहे. या आयटम नंबरमध्ये ती एकदम नवीन रूपात दिसणार असल्याचं सांगितलं जातंय.

Updated: Oct 29, 2014, 05:08 PM IST
श्रद्धा कपूरच्या पहिल्या आयटम नंबरचा ट्रेलर रिलीज title=

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर करन जोहरच्या आगामी 'उंगली' या सिनेमात एक आयटम नंबर करणार आहे. या आयटम नंबरमध्ये ती एकदम नवीन रूपात दिसणार असल्याचं सांगितलं जातंय.

रेनसिल डिसिल्वा हा दिग्दर्शक असून इमरान हाश्मी आणि कंगना राणावत हे प्रमुख भूमिकेत दिसतील. हे आयटम सिनेमाच्या प्रमोशनसाठी बनविलं असून बॉस्को-सिझरनं या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.

'डान्स बसंती' असे या गाण्याचे शब्द आहे. या गाण्यात श्रद्धासोबत इमरान सुद्धा नाचताना दिसेल.  

व्हिडिओ पाहा :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.