११ वेळा श्रीमंतांच्या यादीत सर्वोच्च स्थान मिळवलेला पहिला भारतीय
अंबानी यांची संपत्ती या वर्षी ९.३ अरब डॉलरनं वाढलीय
Oct 4, 2018, 01:05 PM IST...ही व्यक्ती ठरली १९८२ नंतर आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!
नुकतंच ५४ वर्षीय बेजोस यांना 'फोर्ब्स'नं सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केलं होतं
Jul 17, 2018, 01:49 PM ISTफोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट कोहली
फोर्ब्सनं जगभरातल्या श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
Jun 7, 2018, 04:15 PM ISTएका रात्रीत बदलले नशीब, झाला १११० कोटींचा मालक
सरकारद्वारे अधिकृततेचा दर्जा मिळालेल्या द नॅशनल लॉटरी एजन्सीचे वरिष्ठ सल्लागार एन्डी कार्टर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडच्या इतिहासात लॉटरीच्या माध्यमातून जिंकली गेलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.
Apr 28, 2018, 04:50 PM IST...हा आहे भारतातला सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष
...हा आहे भारतातला सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष
Apr 10, 2018, 07:50 PM ISTभाजप देशातला सर्वात श्रीमंत पक्ष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 06:32 PM ISTवाढता वाढता वाढे... भाजप बनला सर्वात श्रीमंत पक्ष
भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उदयाला आलाय. भाजपकडे सर्वात जास्त पक्षनिधी जमा झालाय. २०१६-१७ या आर्थिक वर्षात भाजपकडे तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा निधी जमा झालाय. सर्व पक्षांचा निधीतला जवळपास ६६ टक्के निधी हा एकट्या भाजपकडे आहे. त्यामुळे भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष ठरलाय.
Apr 10, 2018, 06:11 PM ISTमुंबई खरंच श्रीमंत झालीयं का?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 13, 2018, 09:09 PM ISTअंबानी कुटुंब आशियातील सर्वात श्रीमंत, पाहा किती आहे संपत्ती
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींचं कुटुंब आशियातील सगळ्यात श्रीमंत आहे.
Nov 16, 2017, 04:40 PM ISTश्रीमंतांच्या यादीमध्ये ही महिला मुकेश अंबानींच्या पुढेच !
भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत असण्याचा मान रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींकडे आहे.
Oct 30, 2017, 08:21 AM ISTही महिला एका रात्रीत बनली २५ मिलियन डॉलर्सची मालकीन
आपल्याला जर लॉटरी लागली तर? आपण एका रात्रीत श्रीमंत झालो तर, असे कल्पनाविलासात रमवणारे अनेक विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनात येतात. पण, ते कधीच प्रत्यक्षात येत नाहीत. कारण, कष्टाला तरणोपाय नसतो. पण, एका महिलेच्या बाबतीत मात्र, असे घडले आहे.
Oct 29, 2017, 04:54 PM IST२०१७ सालचे हे आहेत टॉप १० भारतीय कोट्याधीश
Oct 7, 2017, 12:21 PM ISTभारतातल्या १०० श्रीमंतांमध्ये ७ महिला
फोर्ब्सनं भारतातल्या सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या १०० जणांची यादी प्रसिद्ध केली आहे.
Oct 5, 2017, 05:58 PM IST'फोर्ब्स'च्या सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानी पहिले!
फोर्ब्स मॅगझीननं २०१७ ची सर्वात श्रीमंत १०० भारतीयांची यादी जाहीर केलीय. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत.
Oct 5, 2017, 05:52 PM ISTसलमानपेक्षा कितीतरी पटींने श्रीमंत आहे शाहरूख
बॉलिवूडमधील तिन्ही खान आपापली एक वेगळी ओळख निर्माण करून राज्य करत आहेत. तिघांची अभिनयाची शैली वेगळी, चाहते वेगळे तरीही या तिघांचा रूदबा काही औरच आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि शाहरूख खानच्या फॉप सिनेमांचा सिलसिला सुरू आहे. पण असं असलं तरीही या दोघांच्या प्रॉपर्टीमध्ये यांचा हात कुणीच धरू शकत नाही. त्यामुळे शाहरूख जास्त श्रीमंत की सलमान हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपण आज या चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या दोघांकडे किती प्रॉपर्टी आहे याचा खुलासा करणार आहोत.
Aug 21, 2017, 08:07 PM IST