फोर्ब्जच्या यादीतील सर्वात श्रीमंत अब्जाधीश
Mar 2, 2016, 08:50 PM ISTमुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 03:47 PM ISTटॉप ६ - भारतातल्या या शहरांत आहेत सर्वाधिक श्रीमंत
टॉप ६ - भारतातल्या या शहरांत आहेत सर्वाधिक श्रीमंत
Jan 27, 2016, 01:48 PM ISTमध्यरात्री पडणारं स्वप्न बनवेल धन्नासेठ!
११ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. श्रीमंत होण्यासाठी आपण पाहत असाल तर विशेष लक्ष ठेवा. आपल्या स्वप्नांमध्ये काही दृश्य संकेत मिळतात? आपल्याला असं स्वप्न पडतं का की, त्यात तुम्ही श्रीमंत झालेले दिसता?
Nov 9, 2015, 02:58 PM ISTश्रीमंत होण्याचे पाच सोपे उपाय
श्रीमंत होणं ही एक सुद्धा कला आहे, श्रीमंत होण्यासाठी जगातली कोणतीही जादू काम करत नाही. काही वेळा काही सवई बदलणे, आणि रूटीननुसार यात बदल केले तर श्रीमंत होण्याच्या जवळ तुम्ही येतात, श्रीमंत लोक त्यांच्या नशिबाने पैसा कमवत नाहीत, ते एक चांगलं नियोजन करून आपल्या कामातून पैसे मिळवतात.
Oct 1, 2015, 06:42 PM ISTफुटबॉलर डेव्हिड बॅकहॅम महाराणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत
माजी दिग्गज फुटबॉलर डेव्हिड बॅकहॅम आणि त्यांचं छोटंस परिवार ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ पेक्षाही जास्त श्रीमंत आहे.
Sep 30, 2015, 08:45 PM ISTअंबानींना पछाडत दिलीप सांघवी बनले सर्वात श्रीमंत भारतीय!
फार्मा क्षेत्रातील दिग्गज दिलीप सांघवी यांनी संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी यांना केवळ दोनच दिवसांत पछाडलंय. फोर्ब्सच्या रिअल टाईम अपडेटनुसार, सन फार्मा समूहाचे सांघवी हे आता भारतातील सर्वांत श्रीमंत भारतीय ठरलेत.
Mar 5, 2015, 07:16 PM ISTसलग आठव्यांदा मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय
धनाढ्य भारतीयांमध्ये मुकेश अंबानी यांनी २१ अरब डॉलर्स संपत्तीसोबत आपलं सर्वोच्च स्थान काय राखलंय. अंबानी यांनी आठव्या वर्षी शिखर स्थान कायम राखलंय. तर, आंतरराष्ट्रीय धनाढ्यांच्या यादीमध्ये ते एक पायरी वर चढलेत. या यादीत पुन्हा एकदा सॉफ्टवेअर दिग्गज बिल गेटस पहिल्या स्थानावर आहेत.
Mar 3, 2015, 07:57 AM ISTमुंबईतील भिकारी मालामाल...पाहा कितीही कमाई?
आता एक बातमी तुम्हाला थक्क करणारी. मायानगरी मुंबईत भीक मागण्याच्या गोरखधंद्यातून करोडो रूपयांची उलाढाल होते. मुंबईत जवळपास १ लाखाहून अधिक भिकारी आहेत. आणि त्यांची वर्षाकाठीची कमाई भल्याभल्यांना चक्रावणारी आहे. कशी असते ही भिकाऱ्यांची मालामाल दुनिया..? एक खास रिपोर्ट.
Jan 23, 2015, 03:38 PM ISTएक टक्के लोकांच्या हातात जगातील निम्म्यापेक्षा जास्त संपत्ती
या जगावर कुणाची सत्ता आहे? निम्म जग कुणाच्या मालकीचं आहे? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय. जगातली श्रीमंत आणि गरीब ही दरी अधिकाधिक रुंद होत असून सर्वाधिक श्रीमंत अशा निव्वळ एक टक्का लोकांकडे जगाची निम्मी संपत्ती २०१६ पर्यंत एकवटणार आहे.
Jan 20, 2015, 05:37 PM ISTश्रीमंतांना आता महाग मिळणार स्वयंपाकाचा गॅस?
श्रीमंतांना स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर (एलपीजी) वर देण्यात येणारे अनुदान (सबसिडी) बंद करण्याचा विचार करीत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी यासंदर्भातील संकेत दिले आहेत.
Nov 21, 2014, 08:00 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ३ उमेदवार
महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात १ हजार ३५६ उमेदवार उतरले आहेत, जय पराजय तर १५ ऑक्टोबर रोजी ठरणार आहे. यात अनेक उमेदवार फक्त करोडपती नाहीत तर अरबपती आहेत. यातील टॉप टू उमेदवार देशातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपमधून आहेत, तिसऱ्या नंबरवर आहेत, समाजवादी पार्टीचे अबू आझमी.
Oct 14, 2014, 05:25 PM ISTमुंबईतला श्रीमंत गणपती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 09:19 PM ISTहिंदुजा ब्रदर्स इंग्लंडमधील श्रीमंतात पहिले
इंग्लंडमध्ये भारतीयांचा भरणा भरपूर आहे. पण याच भारतीयांमध्ये जर का श्रीमंत व्यक्तींची नावं घेण्याची वेळ आलीचं, तर आता या यादीत इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून हिंदुजा ब्रदर्सचं नाव हे अग्रगण्यं राहणार आहे.
May 12, 2014, 05:35 PM ISTमावळमधील सेनेचे श्रीरंग बारणे `मालामाल`
मावळ लोकसभा मतदार संघात कोण निवडून येणार हे सांगता येत नसलं तरी तीन प्रमुख उमेदवारांमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी श्रीमंतीत मात्र बाजी मारलीय. श्रीरंग बारणे यांची एकूण मालमत्ता ६६ कोटी ९२ लाख रुपयांची असून, त्यांच्याकड एक रिव्हॉल्वरही आहे.
Mar 28, 2014, 09:42 AM IST