भारतीय अब्जाधीशांमध्ये अंबानी पहिल्या क्रमांकावर
देशात सर्वात श्रींमत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स इन्डस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश झालाय.
Mar 3, 2014, 12:38 PM ISTपाहा जगातील सर्वात महागडी कार...
संयुक्त अरब अमीरात जगभरातील श्रीमंत लोकांचं ठिकाण समजलं जातं. या ठिकाणी एकापेक्षा एक लग्झरी सामान मिळतं. यावेळी इथं एका आलिशान कारचा सहभाग झाला आहे. ही आलिशान कार जगातील सर्वात महागडी कार म्हणून मानली जात आहे.
Jan 5, 2014, 08:43 PM ISTकाळा पैसा गुंतवण्यात भारत पाचव्या रँकवर!
वेळेचं अन्न मिळत नसताना भारतातील श्रीमंत आणि भ्रष्टाचारी लोक हे भारतातून काळा पैसा परदेशात बरोबर पाठवत आहेत. आता ही आकडेवारी अब्जच्या घरात जाऊन पोहचली आहे. भारतातून २००२ ते २०११ या काळात तब्बल ३४३.०४ अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा परदेशात गुंतविण्यात आला असून भारताचा जगात पाचवा क्रमांक असल्याचं इथल्या ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटी (जीएफआय) या संस्थेच्या अहवालात म्हटलंय.
Dec 13, 2013, 03:49 PM ISTएका झटक्यात बनला सर्वांत श्रीमंत व्यक्ती!
अमेरिकेचा एक नागरिकाच्या खात्यात एका झटक्यात ५४७ करोड अरब रुपये जमा झाले आणि कोणतेही परिश्रम न घेता ही व्यक्ती सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली...
Jul 18, 2013, 11:45 AM ISTश्रीमंत होण्यासाठी करा हा उपाय...
श्रीमंत होण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही मनासारखा पैसा मिळत नाही. त्यासाठी मेहनत करुनही त्याच्या मोबदल्यात योग्य पैसे न मिळणं, ही अनेकांची समस्या असते.
May 26, 2013, 06:58 PM ISTया वर्षीचे सर्वाधिक श्रीमंत भारतीय
सलग पाचव्या वर्षीही मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत भारतीय ठरले आहेत. फोर्ब्स मासिकाने नुकतीच श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली. यात मुकेश अंबानी पुन्हा अव्वाल स्थानावर आहेत. खरंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या संपत्तीत घट होत आहे. मात्र नुकसान होत असूनही त्यांची संपत्ती २१ अब्ज डॉलर्स एवढी अहे.
Oct 25, 2012, 11:58 AM ISTझटपट श्रीमंत होण्याचा मंत्र
काही शास्त्रांमध्ये धनप्राप्तीचे वेगवेगळे मंत्र आणि तोडगे सांगितले आहेत. यातील काही मंत्र अत्यंत प्रभावशाली आहेत. या मंत्रांनी चमत्कार घडतो. लवकरात लवकर हातात संपत्ती येते.
Jun 17, 2012, 09:51 PM ISTअसाल श्रीमंत तर, भरा जास्त कर!- अजित पवार
राज्याचा वाढणारा खर्च आणि मिळणारे महसूली उत्पन्न यातली तफावत दूर करण्यासाठी श्रीमंतावर जादा कर आकारण्याचा सरकारचा विचार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याचे संकेत दिले आहेत.
Mar 1, 2012, 05:22 PM IST