सचिन तेंडुलकर

अन् सचिन तेंंडुलकर - विनोद कांबळीतील ८ वर्षांचा दुरावा मिटला ...

रमाकांत आचरेकरांच्या तालमीमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोन उत्तम क्रिकेटर्स घडले. 

Oct 24, 2017, 01:51 PM IST

मुंबईतील ब्रीज दुरूस्तीसाठी सचिन तेंडुलकरने पुढे केली कोटींची मदत

२९ सप्टेंबर रोजी एलफिस्टनच्या फूट ओव्हर ब्रीजवर चेंगराचेंगरी झाली. ही घटना अत्यंत हृद्यद्रावक होती.

Oct 23, 2017, 08:40 PM IST

सचिन तेंंडुलकरने ट्विटरकडे केली 'ही' तातडीची मागणी

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टीव्ह झाला आहे.

Oct 16, 2017, 07:48 PM IST

सचिन तेंडुलकरने पकडली चहाची किटली, फॅन्स म्हणाले...

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. तो नेहमी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर आपले फोटो पोस्ट करत असतो. 

Oct 10, 2017, 08:03 PM IST

व्हिडिओ : सचिनने मॅग्राला शिकविला धडा, लगावले लागोपाठ सिक्स

ऑस्ट्रेलियात मिळालेल्या अपमानाचा सचिनने बदला घेतल्याचे यावेळी बोलले गेले.

Oct 8, 2017, 05:39 PM IST

VIDEO : रोहितमुळे आली सचिनची आठवण

ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाचवी वनडे भारतानं ७ विकेट राखून जिंकली. याचबरोबर ५ मॅचची सीरिज भारतानं ४-१नं जिंकली आहे.

Oct 1, 2017, 10:41 PM IST

जेव्हा सचिन सेहवागवर भडकला, म्हणाला मूर्खपणा करू नकोस

सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागच्या जोडीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमी पार्टनरशीप केल्या आहेत.

Oct 1, 2017, 04:19 PM IST

सचिन आपल्याला कायमच प्रेरणास्थानी - सेहवाग

 भारतरत्न सचिन तेंडुलकरनं वीरेंद्र सेहवागला एक BMW सीरिजची गाडी भेट म्हणून दिलीय.

Sep 28, 2017, 04:08 PM IST

तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती...?

आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती? हा आपल्यापैकी अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. अर्थात, सर्वच क्रिकेटपटूंचे शिक्षण एकाच वेळी जाणून घेणे तसे कठिण. पण, काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणाबाबत मात्र आपल्याला माहिती मिळू शकते. अशाच काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणावर टाकलेला हा एक कटाक्ष...

Sep 27, 2017, 07:11 PM IST

१७ वर्षाच्या मुलाने तोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

सचिन तेंडुलकरचं एक रेकॉर्ड मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या फलंदाजांने मोडलं आहे. 

Sep 26, 2017, 02:22 PM IST

सचिन तेंडुलकर आणि आदित्य ठाकरेंनी केली बॅन्ड स्टॅन्ड परिसरात साफसफाई

युवासेना प्रमुख यांच्या सोबतीने क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आज वांद्रे येथील बॅन्ड स्टॅन्ड भागाची साफसफाई केली. 

Sep 26, 2017, 10:26 AM IST

सामन्याआधी सचिनने या खेळाडूला दिल्या बॅटींगच्या खास टीप्स!

 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून अजिंक्य रहाणेची भेट घेतली. यावेळी सचिनने रहाणेला बॅटींगच्या काही खास टीप्सही दिल्यात. 

Sep 14, 2017, 10:11 PM IST

स्वच्छतेसाठी दुसऱ्यांकडे बोट दाखवू नका - सचिन तेंडुलकर

 मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जनतेला स्वच्छतेचा मंत्र दिला आहे. स्वच्छतेची जबाबदारी ही काहीजणांची नाही, तर सर्वांची असून यासाठी दुसऱ्यांकडे बोट दाखवू नका, असा सल्ला सचिनने दिलाय.

Sep 12, 2017, 05:46 PM IST

सचिनच्या मते ‘हा’ होता टीम इंडियासाठी सर्वात वाईट काळ

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला की, ‘वर्ल्ड कप २००७ हा टीम इंडियासाठी सर्वात वाईट काळ होता. टीम इंडियाने वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप २००७ च्या पहिल्या राऊंडमध्ये बाहेर झाल्यावर खूप बदल पाहिले आहेत’.

Sep 12, 2017, 05:42 PM IST