स्वच्छतेसाठी दुसऱ्यांकडे बोट दाखवू नका - सचिन तेंडुलकर
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जनतेला स्वच्छतेचा मंत्र दिला आहे. स्वच्छतेची जबाबदारी ही काहीजणांची नाही, तर सर्वांची असून यासाठी दुसऱ्यांकडे बोट दाखवू नका, असा सल्ला सचिनने दिलाय.
Sep 12, 2017, 05:46 PM ISTसचिनच्या मते ‘हा’ होता टीम इंडियासाठी सर्वात वाईट काळ
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला की, ‘वर्ल्ड कप २००७ हा टीम इंडियासाठी सर्वात वाईट काळ होता. टीम इंडियाने वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप २००७ च्या पहिल्या राऊंडमध्ये बाहेर झाल्यावर खूप बदल पाहिले आहेत’.
Sep 12, 2017, 05:42 PM ISTब्रेट लीला सापडला सचिनचा जबरा फॅन
क्रिकेट सोबत ज्याचं नाव नेहमी घेतलं जाईल अशा सचिन तेंडुलकरचे अनेक फॅन्स भारतात आणि विदेशातही पाहायला मिळतात.
Sep 12, 2017, 10:40 AM ISTम्हणून शार्दुल ठाकूरनं १० नंबरची जर्सी वापरली
श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये मुंबईच्या शार्दुल ठाकूरनं पदार्पण केलं. भारताकडून वनडे खेळणारा शार्दुल ठाकूर २१८वा खेळाडू ठरला आहे.
Sep 5, 2017, 08:27 PM ISTVideo शिक्षक दिनानिमित्त सचिनने शेअर केली खास आठवण
गणेश विसर्जनासोबतच देशभरात आज शिक्षक दिनाचा उत्साह बघायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण आपल्या गुरुंचे, शिक्षकांचे आपापल्या पद्धतीने आभार मानत आहेत.
Sep 5, 2017, 12:20 PM ISTसचिनच्या त्या रेकॉर्डशी कोहलीची बरोबरी
श्रीलंकेविरुद्धची वनडे सीरिज भारतानं ५-०नं जिंकली आहे.
Sep 4, 2017, 08:27 PM ISTयाबाबतीत सचिन तेंडुलकरच्या पुढे निघून गेला कोहली
श्रीलंकेच्या विरोधात वनडे सामन्यांच्या सिरीजमध्ये पाचव्या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने ३० वे शतक ठोकले. या शतक सोबतच त्याने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. वनडे इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक शतक बनवण्याच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगची बरोबरी केली आहे. आता तो फक्त भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. सचिनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९ शतके आहेत.
Sep 4, 2017, 11:10 AM ISTआता विराटच्या पुढे फक्त सचिन आणि पॉटिंग
श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं जोरदार फटकेबाजी करत ७७ बॉल्समध्येच शतक पूर्ण केलं.
Aug 31, 2017, 05:35 PM ISTश्री. भावदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 'आमची मुंबई' देखावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 08:20 AM ISTमुंबई - सचिन तेंडुलकरच्या घरचा गणपती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 09:14 PM ISTविराट कोहलीनं सचिनला टाकलं मागे
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा नऊ विकेट्सनं शानदार विजय झाला.
Aug 21, 2017, 08:39 PM ISTसचिनची ती भविष्यवाणी खरी ठरली!
श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि १७१ रन्सनी जिंकली.
Aug 14, 2017, 08:17 PM ISTसचिनच्या ‘संसद प्रवेशा'वर सोशल मीडियात खिल्ली
क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांना सळो कि पळो करुन सोडणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संसदेच्या क्रिझवर बरेच दिवसांनी पाऊल ठेवले.
Aug 4, 2017, 12:52 PM ISTहरमनप्रीतच्या मदतीला धावला क्रिकेटचा देव!
महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती.
Jul 23, 2017, 07:08 PM ISTब्राव्हो : सचिन - कोहलीलाही जे जमलं नाही ते हरमनप्रीतनं करून दाखवलं!
महिला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत टीम इंडियानं फायनलमध्ये जागा मिळवलीय. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या हरमनप्रीत कौरनं भारतीय महिला वनडेची सर्वश्रेष्ठ खेळी खेळलीय.
Jul 21, 2017, 11:19 AM IST