समीर भुजबळ यांच्यावर कायद्यानुसार कारवाई- खडसे
समीर भुजबळ यांच्यावर कायद्यानुसार कारवाई- खडसे
Feb 2, 2016, 09:23 PM ISTसमीर भुजबळांना सहा दिवसांची ईडीची कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2016, 07:06 PM ISTसमीर भुजबळ यांना सहा दिवसांची कोठडी
समीर भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयानं सहा दिवसांची ईडी कोठडी दिलीय. त्यामुळं त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आलीय.
Feb 2, 2016, 06:16 PM ISTकाय म्हणाले शरद पवार समीर यांच्या अटकेवर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2016, 01:38 PM ISTसमीर भुजबळ अटकेत, छगनरावांची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेवर, राष्ट्रवादीचे नेते आणि समीर भुजबळ यांचे काका छगनराव भुजबळ यांची प्रतिक्रिया आली आहे. "प्रकरण दिसतं तसं सरळ नाही, किरिट सौमय्यांनी उगीच बाऊ केला", अशी पहिली प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. एका कार्यक्रमासाठी छगन भुजबळ सध्या अमेरिकेत असल्याचं सांगण्यात येतंय.दरम्यान समीर भुजबळ यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
Feb 2, 2016, 09:07 AM ISTछगन भुजबळ यांचे पुत्र पंकज, पुतणे समीर यांना इडीची नोटीस
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ कुटुंबियांसमोरच्या अडचणी वाढतच चालल्यात. हायकोर्टानं नुकतंच तपास यंत्रणांना कारवाईबाबत कडक सूचना केल्यात.
Jan 30, 2016, 03:23 PM IST'हेक्स वर्ल्ड' भुजबळांना गोत्यात आणणार?
पैशाच्या गैरव्यवहाराप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
Sep 9, 2015, 12:57 PM ISTज्यांचे हितसंबंध दुखावलेत त्यांनी उठवलेलं हे रान - भुजबळ
ज्यांचे हितसंबंध दुखावलेत त्यांनी उठवलेलं हे रान - भुजबळ
Feb 20, 2015, 09:42 PM ISTसमीर भुजबळांची एसीबीकडून ‘राऊंड टेबल’ चौकशी
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची एसीबीकडून तीन तास प्रदीर्घ चौकशी करण्यात आली.
Feb 20, 2015, 04:42 PM ISTसमीर भुजबळांची एसीबीकडून तीन तास ‘राऊंड टेबल’ चौकशी
समीर भुजबळांची एसीबीकडून तीन तास ‘राऊंड टेबल’ चौकशी
Feb 20, 2015, 04:12 PM ISTभुजबळ कुटुंबियांच्या अडचणींत वाढ, चौकशीचं सत्र सुरू
भुजबळ कुटुंबियांच्या अडचणींत वाढ झालीय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांना आज लाचलूचपत विभागानं चौकशी करता मुंबईच्या कार्यालयात बोलावलं आहे. तर उद्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ यांना चौकशी होण्याची शक्यता आहे.
Feb 20, 2015, 11:39 AM ISTभुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका
भुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका
Feb 2, 2015, 09:00 PM ISTभुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका बसलाय. मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवत भुजबळ यांच्या 'एसआयटी' चौकशीला परवानगी दिलीय.
Feb 2, 2015, 03:33 PM ISTसोमय्यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - भुजबळ
आयटी रिटर्न्ससंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांनी म्हंटलंय. त्याचबरोबर सोमय्या कुणाची तरी सुपारी वाजवण्याचं काम करतायत, असं म्हणत भुजबळांनी सोमय्यांवर टीका केलीय.
Feb 22, 2014, 11:08 PM ISTछगन भुजबळ कंपनीविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, तसंच समीर आणि पंकज भुजबळ यांच्यावर नवे गंभीर आरोप केलेत. या तिघांनी आपल्या ११ कंपन्यांचे आयकर परतावे गेल्या ५ वर्षांत भरलेच नसल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.
Feb 21, 2014, 07:08 PM IST