सरकारचा निर्णय

३६ हजार नोकऱ्यांचा सरकारचा निर्णय तसा फसवा

राज्य शासकीय सेवेत ३६ हजार पदांची नोकरभरती करण्याचा सरकारचा निर्णय फसवा असल्याचा आरोप होत आहे.

May 18, 2018, 10:15 PM IST

देशातले हे 3 एअरपोर्ट बनणार शानदार, सरकारचा निर्णय

कॅबिनेट बैठकीमध्ये मोठे निर्णय

May 2, 2018, 08:16 PM IST

बारमध्ये लवकरच एमआरपीनुसार मिळणार दारू?

 दारू पिणाऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारचा उत्पादन शुल्कात दहा टक्के वाढ करण्याचा विचार आहे.

Mar 19, 2018, 12:01 AM IST

मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्याठी सरकारचा नवा निर्णय...

महाराष्ट्रात यापुढं तंबाखुजन्य पदार्थ आणि खाद्यपदार्थ एकाच दुकानात विकायला बंदी असेल, असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. 

Jan 25, 2018, 09:20 AM IST

कामावर उशीरा जाणाऱ्यांवर येणार टाच, सरकारने घेतला निर्णय

केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे.

Dec 23, 2017, 02:13 PM IST

दुसऱ्या विवाहानंतरही जवानाच्या पत्नीला सुरू राहणार भत्ता

सेनेत वीरता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शहीदांच्या पत्नींना भत्ता मिळण्यासाठी सरकारनं कायद्यात काही बदल केलेत. 

Nov 21, 2017, 02:01 PM IST

मुंबई । तुरडाळ ५५ रुपयांनी विकण्याचा सरकारचा निर्णय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 02:51 PM IST

११ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा सरकारचा निर्णय

 पुणे महापालिका हद्दीलगतची ११ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात दाखल याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरकारकडून न्यायालयाला ही माहीती सादर करण्यात आली. महापालिका हद्दीला लागून असलेली ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. त्या ३४ पैकी ११ गावांचा डिंसेबर २०१७ पर्यंत महापालिकेत समावेश करणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

Jul 19, 2017, 03:57 PM IST