सरकार

सरकारकडून ३ हजार अश्लील वेबसाईट बंद

सरकारने बुधवारी संसदेत दिलेल्या माहितीनुसार अश्लील गोष्टी दाखवणाऱ्या ३ हजार वेबसाईट आणि युआरएल बंद केल्या आहेत. लोकसभेत  एका प्रश्नाला लिखित उत्तर देतांना माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटलं की या अश्लील वेबसाइट भारता बाहेरील आहेत.

Mar 30, 2017, 07:39 PM IST

मोदी सरकारची घर खरेदीदारांसाठी खुशखबर...

मोदी सरकारनं घर खरेदीसाठी उत्सुक असणाऱ्या मध्यम वर्गासाठी एक खुशखबर दिलीय. 

Mar 23, 2017, 04:05 PM IST

सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात केला - विखे पाटील

सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात केला - विखे पाटील

Mar 18, 2017, 09:26 PM IST

गोव्यातली सत्ता काँग्रेसनं अशी घालवली

जनतेनं पाहिजे तसा कौल दिलेला नसला तरी सुद्धा राज्य राखण्यात भाजपनं गोवा राखण्यात यश मिळवलं.

Mar 13, 2017, 06:44 PM IST

गोव्यामध्ये भाजपच सरकार

गोव्यामध्ये भाजपच सरकार

Mar 12, 2017, 09:50 PM IST

पनामा पेपर्स प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सरकारकडे मागितले सर्व रिपोर्ट

विदेशी बँकांमध्ये जमा भारतीयांच्या पैशांची माहिती पनामा लीक प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिले आहेत की, चौकशी समितीने बनवलेले ६ रिपोर्ट बंद पाकिटामध्ये सुप्रीम कोर्टात जमा करावे.

Mar 7, 2017, 03:09 PM IST

मुंबईत भाजपने शिवसेनेला पाठिंबा देण्यामागची १० कारणे

भाजपने महापौर आणि सर्वच विषय समितीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपने अचानक असा निर्णय का घेतला याची चर्चा आहे. या १० कारणांमुळे भाजपच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला असावा.

Mar 5, 2017, 01:54 PM IST

नोटबंदीनंतर सरकार आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

काळापैसा विरोधात सरकार पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सरकार कागदावरील कपन्यांच्या विरोधात आता कारवाई करण्याची तयारी करत आहे. ज्या कंपन्यांवर मनी लॉन्ड्रिंगमध्ये अॅक्टीव्ह असल्याचा संशय आहे अशा कंपन्यांवर सरकारची पुढची नजर आहे. अशा कंपन्यांची संख्या जवळपास ६ ते ७ लाख असल्याचं संशय आहे.

Feb 28, 2017, 12:34 PM IST

राज्याची मध्यावतीच्या दिशेने वाटचाल - संजय राऊत

 राज्यातील सध्याची स्थिती पाहता राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे आणि राज्य मध्यावती निवडणुकीच्या दिशेने वाटचाल होत असे संकेत सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी झी २४ तासशी बोलताना दिले. 

Feb 27, 2017, 06:11 PM IST