सलीम खान

लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक

लश्कर-ए-तोयबाच्या आणखी एका दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर तपास यंत्रणांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Jul 17, 2017, 06:16 PM IST

कुलभूषण प्रकरणी सलीम - जावेद यांचा पाकला सल्ला...

कुलभूषण जाधवांची पाकिस्तानकडून सुरक्षित सुटका व्हावी, अशी इच्छा पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांनी

Apr 15, 2017, 05:33 PM IST

सलीम खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावलं

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ट्विटरद्वारे खडे बोल सुनावले आहेत. उरी हल्ल्यानंतर दोन दिवसांनी सलीम खान यांनी नवाज शरीफाना फटकारत नाराजी दर्शवली आहे. या पोस्टमध्ये सलीम खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बे-नवाज शरीर म्हटलं आहे.

Sep 21, 2016, 05:34 PM IST

VIDEO : जेव्हा शाळेची फी भरली नाही म्हणून सलमानला झाली शिक्षा!

आपल्या दबंगिगिरीसाठी ओळखला जाणारा सलमान खान आपल्या वडिलांविषयी बोलताना मात्र अगदी हळवा होऊन जातो.

Jul 6, 2016, 11:10 AM IST

तर मग मी मुसलमान नाही : सलीम खान

ढाका येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध सलीम खान यांनी केला. या हल्ल्यामागे मुसलमान असतील तर मग मी मुसलमान नाही, असे त्यांनी यासंदर्भातील आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Jul 5, 2016, 06:44 PM IST

सलमानच्या वक्तव्यावर सलीम खान यांची माफी

सलमान खानच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सलमानच्या वडिलांना सलमानच्या पाठीमागे बचावासाठी उभं रहावं लागतंय, सलमानच्या वादग्रस्त वक्तव्यावर सलीम खान यांनी माफी मागितली आहे, सलमान बोलला ते चुकीचे होते, मात्र त्याचा बोलण्यामागचा उद्देश चुकीचा नव्हता.

Jun 21, 2016, 04:43 PM IST

सलीम खान म्हणतात 'भारत माता की जय!'

मुंबई : बॉलिवूड दबंग सलमान खानने काल ट्विटरवर त्याचे वडील सलीम खान यांचं स्वागत केलं.

Mar 30, 2016, 11:31 AM IST

मुस्लिमांना येथे राहायचे असेल तर देशाचा आदर ठेवा : सलीम खान

असहिष्णूता आणि त्यावरुन देशातील बिघडत असलेल्या वातावरणाबाबत अभिनेता सलमान खानचे वडील लेखक सलीम खान यांनी मुस्लिमांना फटकारलेय. तुम्हाला इथे राहायचे असेल तर देशाचा आदर करायला शिका, असे फटकारले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयवादी नाहीत, असे म्हटले.

Nov 6, 2015, 04:54 PM IST

प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना ऑपरेशनसाठी हॉस्पीटलमध्ये हलवलं

बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 

Oct 6, 2015, 11:25 PM IST

सलीम खान यांनी सलमानला सुनावलं

सलमान खान हा काही या विषयातला तज्ञ नाही, त्याने अशी प्रतिक्रिया द्यायला नको होती, असे खडे बोल सलमानचे वडील सलीम खान यांनी सुनावले आहेत.

Jul 26, 2015, 10:58 AM IST

सलमानच्या वडिलांनी काढली मोदींची उर्दू वेबसाइट

बॉलिवूड अभिनेते सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर, लेखक सलीम खान यांनी आपल्या घरी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची उर्दू वेबासाइट लॉन्च केलीय. त्यामुळं आता उर्दूतही `नमो नमो` असेल.

Apr 16, 2014, 02:52 PM IST

'सलमान आणि शाहरुखमध्ये मैत्री... अशक्य!'

ज्येष्ठ बॉलीवुड पटकथाकार सलीम खान यांच्या मते त्यांचा पुत्र सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यात सौख्य केवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

Nov 8, 2013, 01:47 PM IST