बेगड्या शिवप्रेमींची झाड़ाझडती, सामनातून मोदींवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2014, 09:31 AM IST'तेव्हा' बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठं गेला? - उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना हा आदरभाव कुठं गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे. बाळासाहेबांनी अभेद्य ठेवलेली युती तुटली नसती तर तीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरली असती असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
Oct 6, 2014, 12:03 PM ISTपितृपक्षाचे कावळे उडाले... सेनेनं सामनातून भाजपवर डागली तोफ!
महायुती तुटल्यानंतर शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर चांगलंच तोंडसूख घेतलंय. भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलंय. शिवसेना-भाजप युती राहावी असे आमच्यातील मित्रपक्षांना वाटत होते. त्यापेक्षाही महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेची ती भावना होती. या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे दुश्मनच म्हणायला हवेत, या शब्दात शिवसेनेनं आपली तिखट प्रतिक्रिया दिलीय.
Sep 26, 2014, 08:37 AM ISTदिल्ली तुमची, महाराष्ट्रात सत्ता आमचीच - सेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2014, 08:17 AM IST'पाय जमिनीवर ठेवा, नाहीतर जनता उलटे सुलटे सालटे काढेल'
शिवसेनेचे मुखपत्र सामानामधील अग्रलेखात भाजपला इशारा देण्यात आला आहे. याधीच शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून धुसपूस सुरू आहे.
Sep 17, 2014, 01:10 PM ISTमुख्यमंत्री आयसीयूमधील पेशंटप्रमाणे अस्थिर - उद्धव ठाकरे
सुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांचं मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनलं असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र सोडण्यात आलं असून 'अतिदक्षता विभागातील पेशंट अनेकदा अर्धग्लानीत जाऊन असंबद्ध बरळतो तसं काहीसं राज्याच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांचं झालं असल्याचं' लेखात म्हटलं आहे.
Sep 15, 2014, 05:11 PM IST''महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्दा महत्त्वाचा''
शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्दयावर भाजप जिंकणार.
Sep 1, 2014, 04:49 PM ISTसामना अग्रलेख : पोटनिवडणुकांचा धडा, मोदींची जादू संपली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 02:40 PM ISTविम्बल्डनमध्ये सुपरसंडेचा सुपर मुकाबला रंगणार
आज विम्बल्डनमध्ये सुपरसंडेचा सुपर मुकाबला रंगणार आहे. सातवेळेचा विम्बल्डन विजेता आणि माजी वर्ल्ड नंबर वन रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविचमध्ये आज विम्बल्डनची फायनल रंगणार आहे.
Jul 6, 2014, 05:29 PM ISTमाणसाला चावल्याने त्याला 'नऊ इंजेक्शन'
उरुग्वेच्या लुईस सुआरेझने फिफा विश्व चषकात इटलीच्या चिलीनीच्या खांद्याचा चावा घेतला. या प्रकरणी सुआरेझवर नऊ सामने आणि चार महिन्यांची बंदी लावण्यात आली आहे.
Jun 26, 2014, 07:47 PM ISTनगरांपेक्षा प्रगत शहरांत महिलांचं शोषण अधिक
नगरांच्या तुलनेत महानगरांमध्ये तरुण आणि वयस्कर महिला आपल्या वयाच्या पुरुषांच्या तुलनेत अधिक दुर्व्यवहारांचा सामना करतात, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आलाय.
Jun 14, 2014, 07:33 PM ISTशिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये जुंपला`सामना`
शरद पवारांची तुलना दहशतवादी हाफिज सईदशी केल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सामनावर घोषणाबाजी केली. यावेळी सामना वृत्तपत्र कार्यालयाच्या खाली असलेल्या शिवसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाजी झाली.
Jun 11, 2014, 06:12 PM ISTगुजराती विधानावर उद्धव ठाकरे यांचे घुमजाव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानावर घुमजाव केले आहे. सामना दैनिकातून गुजराती समाजावर केली होती टीका. त्यानंतर उद्धव यांनी गुजराती वक्तव्यावर पत्रक काढले. यात म्हटलंय, शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित असलेला चमत्कार घडवून आणूया. मराठी - गुजराती समाजाची एकजूट अखंड ठेवूया.
May 2, 2014, 04:10 PM ISTमोदींसाठी एकत्र येता, मग महाराष्ट्रासाठी का नाही: उद्धव ठाकरे
गुजराती समाजाचा पंतप्रधान व्हावा यासाठी गुजराती माणूस एकत्र येतो
May 1, 2014, 05:46 PM ISTयुवराजांनी आधी लग्न करा, मग मोदींवर बोला - सामना
नरेंद्र मोदींच्या लग्नावरून वादंग निर्माण झालेला असतानाच, अखेर शिवसेनेने या वादात उडी घेतली.
Apr 15, 2014, 04:42 PM IST