मुंबई । सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी तिसरी अटक
मुंबईतील सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी तिसरी अटक, अभियंता अनिल पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
Apr 3, 2019, 12:15 AM ISTसीएसएमटी पूल दुर्घटने प्रकरणी पालिका अधिकाऱ्याला अटक
उद्या आरोपी काकुळतेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Apr 1, 2019, 11:39 PM ISTसीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी ऑडिटर नीरज देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाई अटक केल्याची माहीती समोर येत आहे.
Mar 18, 2019, 09:53 PM ISTमुंबई । पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अभियंत्यांना निलंबित
मुंबई पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर, दोन अधिकारी निलंबित
Mar 15, 2019, 10:40 PM ISTमुंबई । जगण महाग, मरण स्वस्त । तिघींनी घर सोडले ते कायमचे
मुंबई पूल दुर्घटना । यात तीन महिलांचा नाहक बळी गेला. पोटासाठी घराबाहेर पडलेल्या या तिघी कायमच्या या जगातून निघून गेल्यात. जगण महाग, मरण स्वस्त । तिघींनी घर सोडले ते कायमचे
Mar 15, 2019, 10:30 PM ISTमुंबई । पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर, दोन अधिकारी निलंबित
सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील आणि सहायक अभियंता एस. एफ. काकुळते अशी त्यांची नावं आहेत. तर निवृत्त प्रमुख अभियंता एस. ओ. कोरी आणि निवृत्त उपप्रमुख अभियंता आर. बी. तरे यांचीही सविस्तर चौकशी केली जाणार आहे. दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर झाला असून, दुर्घटनाग्रस्त हिमालय पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट योग्य प्रकारे करण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे. हे ऑडिट करणाऱ्या डी डी देसाई असोशियटसला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच त्यांच्याविरोधता गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत.
Mar 15, 2019, 10:10 PM ISTमुंबई । कुठे आहेत उद्धव ठाकरे, कुठे आहेत आदित्य ठाकरे?
कुठे आहेत उद्धव ठाकरे, कुठे आहेत आदित्य ठाकरे? । मुंबईकरांचे सवाल । छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळला. यात 6 जणांचा मृत्यू झाला. मात्र, मोठी दुर्घनटा होऊनही शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे साधे फिरकले नाहीत.
Mar 15, 2019, 10:05 PM ISTमुंबईतील पूल दुर्घटनेनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचा काही भाग गुरूवारी कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून ती अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
Mar 15, 2019, 07:55 PM ISTनागरिकांचे प्राण गेल्यानंतरच जागे का होतो? - रेणूका शहाणे
अभिनेत्री रेणूका शहाणे यांनीदेखील पूल दुर्घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे.
Mar 15, 2019, 05:24 PM ISTसीएसएमटी पूल दुर्घटना : 24 तासांत रिपोर्ट देण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश
24 तासांत रिपोर्ट देण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. त्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दक्षता विभागाला दिले आहेत.
Mar 15, 2019, 01:06 PM IST'पालिकेला पूल दुरुस्ती करता येत नाही आणि चाललेत कोस्टल रोड बांधायला'
अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा अंकुश आहे की नाही ? असा प्रश्न रवि राजा यांनी उपस्थित केला आहे.
Mar 15, 2019, 12:18 PM ISTसीएसएमटी पूल दुर्घटना : मृतांच्या नातेवाईंकांच्या प्रश्नांची उत्तरे ना रेल्वे ना पालिकेकडे
एका बाजुला निष्पापांचा बळी गेला असताना इथे जबाबदारीची टोलवाटोलव सुरू आहे.
Mar 15, 2019, 11:58 AM IST