सुंदर

जगातल्या सगळ्यात सुंदर महिला क्रिकेटपटू

टी 20 वर्ल्ड कपचा फिवर सध्या भारतामध्ये सुरु आहे. पुरुषांबरोबरच महिलांचा वर्ल्ड कपही होत आहे. महिलांच्या या वर्ल्ड कपमध्ये अनेक सुंदर खेळाडू सहभागी झाल्या आहेत.

Apr 1, 2016, 10:05 PM IST

सुंदर दिसण्यासाठी ५ घरगुती टिप्स

चेहरा खराब होण्यामागे अनेक कारणं असू शकता. प्रदूषण, केमिक्लस यामुळे त्वचा खराब होते. यामुळे चेहरा काळा पडणे, पिंपल्स येणे, अशा अनेक समस्या उद्भवतात.

Feb 6, 2016, 01:24 PM IST

...ही आहे जगातील सर्वात सुंदर दिसणारी गाडी!

नवी दिल्ली : आलिशान गाड्या बनवणारी 'जॅग्वार' कंपनी आता अशी एक गाडी घेऊन आलीय जी काहींच्या मते जगातील सर्वात सुंदर दिसणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे. एफ टाईप कुपे प्रकारातील ही गाडी आहे.

Jan 16, 2016, 06:30 PM IST

सुंदर दिसण्यासाठी हे आहेत 3 उपाय

आज प्रत्येकाला सुंदर दिसायचंय.

Jan 12, 2016, 08:02 PM IST

जगातील सर्वात सुंदर १० तरुणी

जगात खूप कमी तरुणी अशा असतात ज्यांना सुंदर दिसण्याचं भाग्य मिळतं. सुंदर दिसणाऱ्या अनेक तरुणी या सिनेमामध्ये आपलं नशिब आजमवतात. त्यामधल्या अनेक मुली ह्या त्यांच्या सुंदरतेमुळेच चित्रपटांमध्ये काम मिळवतात. 

Jan 6, 2016, 09:03 PM IST

या देशांमध्ये आहेत जगातील सर्वात सुंदर तरुणी

तुम्हाला जगातील ५ असे देश सांगणार आहोत जेथे अधिक सुंदर महिला आढळतात.

Jan 5, 2016, 05:24 PM IST

चेहरा सुंदर आणि उजळून दिसण्यासाठी 5 गोष्टी

चेहरा उजळवण्यासाठी या 5 गोष्टी करा. याचे तुमच्या चेहऱ्याला होतील अनेक फायदे.

Dec 13, 2015, 10:55 PM IST

बाथरूममधील एक सुंदर एमएमएस व्हायरल

एका मुलीचा बाथरून एमएमएस व्हायरल झाला आहे, या व्हिडीओला सर्वच जण पाहायतायत, एक सुंदर मुलगी बाथरूममध्ये येते, एका छुप्या कॅमेऱ्यात तिला कैद करण्याचा प्रयत्न होतो. 

Sep 16, 2015, 06:44 PM IST

रामेश्वरम डॉ.कलामांसाठी होतं स्वर्गापेक्षाही सुंदर

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं रामेश्वरम या आपल्या मातृभूमीविषयी विशेष प्रेम होतं. आपल्या आत्मचरित्रात डॉ.एपीजे अब्दुल कलाम तामिळनाडूतील त्यांच्या जन्मभूमीविषयी लिहितात, माझं प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर रामेश्वरमधून मला रामनाथपूरमला हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आलं.

Jul 30, 2015, 10:37 AM IST

स्मार्ट वुमन : घर सजवण्यासाठी सुंदर मूर्त्यांचं कलेक्शन, १४ मे २०१५

घर सजवण्यासाठी सुंदर मूर्त्यांचं कलेक्शन, १४ मे २०१५

May 14, 2015, 01:51 PM IST

कोणत्याही वयात सुंदर दिसण्याचा उपाय

सुंदर दिसण्यासाठी काय काय उठाठेव करावी लागते, पण प्रत्येक वयात सुंदर दिसण्यासाठी काही साधेसोपे उपाय आहेत, ते या व्हिडीओत दाखवण्यात आले आहेत, या व्हिडीओत तुम्ही कोणत्याही वयात सुंदर कसे दिसू शकतात, याचं रहस्य देण्यात आलं आहे.

Nov 17, 2014, 06:52 PM IST

कौतुक तुझ्या खेळाचं करावं की मादक सौंदर्याचं...!

कझाकिस्तानची 18 वर्षीय खेळाडू सबीना अलतिनबेकोवा सध्या खूप चर्चेत आहे. तसं पाहिलं तर सबीना एक व्हॉलीबॉल खेळाडू आहे. पण, सध्या सध्या चर्चा सुरू आहेत त्या सबीनाच्या व्हॉलीबॉलच्या नव्हेत तर तिच्या मादक सौंदर्याच्या.... 

Jul 29, 2014, 02:40 PM IST

अखेर ज्योतिबाच्या सेवेतून ‘सुंदर’ची सुटका!

सुंदर हत्तीला दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं सुंदर हत्तीला जंगलात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं विनय कोरेंची याचिका फेटाळून लावली आहे.

May 29, 2014, 05:45 PM IST

गोऱ्या रंगासाठी काजोलने कोणती सर्जरी केली?

फिल्मी दुनियेतील स्टार मॉम काजोल आता आणखी सुंदर दिसणार आहे, आपल्या नव्या अवतारात काजोल आता फेअरनेस क्रीमचा प्रचार करतांना दिसणार आहे.

May 19, 2014, 09:30 PM IST