सुरुवात

भारतात होणार नव्या हायस्पीड इंटरनेट युगाची सुरुवात

भारतात होणार नव्या हायस्पीड इंटरनेट युगाची सुरुवात 

May 21, 2017, 05:17 PM IST

भारतात होणार नव्या हायस्पीड इंटरनेट युगाची सुरुवात

कारण इस्रोनं पुढील १८ महिन्यांत तीन उपग्रह अंतराळ सोडण्याचं मिशन आखलंय.

May 21, 2017, 02:10 PM IST

ढोलताशांच्या गजरात गोव्यातल्या शिमगोत्सवाला सुरुवात

ढोलताशांचा ताल आणि ओस्सायच्या गजरात गोव्यातल्या जगप्रसिद्ध शिमगोत्सवाला शानदार सुरवात झाली.

Mar 19, 2017, 11:58 PM IST

आंगणेवाडी जत्रेला भक्तीमय वातावरणात सुरुवात

 जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे.

Mar 2, 2017, 07:37 PM IST

अँजेलिक कर्बरची ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयानं सुरुवात

 अव्वल सीडेड अँजेलिक कर्बरनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयानं सुरुवात केली. तिनं युक्रेनच्या बिगरमानांकित लेसिया सुरेन्कोवर मात केली. 

Jan 17, 2017, 08:59 PM IST

भूमिपूजन झालं पण कामाला पावसाळ्यानंतरच सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत विविध पायाभूत प्रकल्पांचं भूमिपूजन केलं असलं तरी या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी जाणार आहे. 

 

Dec 25, 2016, 05:48 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीला प्रारंभ

दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामाचा प्रारंभ आज झाला.

Nov 26, 2016, 10:13 PM IST