VIDEO : पराभवानंतर 'दादां'ची तर विजयानंतर 'भाऊं'ची पहिली प्रतिक्रिया
सुरेश जैन यांना धोबीपछाड देत गिरीश महाजन यांना जळगाव महापालिकेवर विजय खेचून आणला
Aug 3, 2018, 03:57 PM ISTगिरीश महाजनांच्या व्युहरचनेला यश, सुरेशदादांना मोठा धक्का
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भोपळाही फुटलेला दिसत नाही
Aug 3, 2018, 12:12 PM ISTसुरेशदादांना जामीन, खडसेंचा वाढदिवस... निव्वळ योगायोग!
सुरेशदादांना जामीन, खडसेंचा वाढदिवस... निव्वळ योगायोग!
Sep 2, 2016, 07:42 PM ISTसुरेशदादांना जामीन, खडसेंचा वाढदिवस... निव्वळ योगायोग!
शिवसेनेचे नेते आणि जळगावचे बडे नेते सुरेश जैन यांना तब्बल साडे चार वर्षांनंतर जामीन मंजूर झालाय... आणि निव्वळ योगायोग म्हणजे आज एकनाथ खडसे यांचा वाढदिवस आहे.
Sep 2, 2016, 06:36 PM ISTवाघुर पाणी घोटाळा : गुलाबराव देवकरही अडचणीत
जळगावमध्ये घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर पाणी योजना घोटाळा उघडकीस आलाय. या घोटाळ्यात सुरेश जैन यांच्या पाठोपाठ परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकरही गोत्यात आलेत. दोघांविरोधात गुन्हे दाखल झाल्यानं त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त होत आहे.
Jul 29, 2012, 08:51 PM ISTसुरेश जैन यांना तात्पुरता जामीन मंजूर
शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांना जळगाव सत्र न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजुर केला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जैन यांना पंधरा लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन न्यायालयाने दिला.
Mar 22, 2012, 04:30 PM ISTघोटाळा लपवण्यासाठीच जैनांचे पक्षांतर- खडसे
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सुरेशदादा जैन यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. घोटाळ्याची माहिती शिवसेना-भाजपला होती. तसंच घोटाळा लपवण्यासाठीच जैन यांनी पक्षांतर केलं असल्याचं खडसेंना सांगितलं.
Mar 12, 2012, 03:43 PM ISTजैनांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगाव बंद
शिवसेना आमदार सुरेश जैन यांना अटक केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेनं आज जळगाव बंदची हाक दिलीय. जैन यांना पोलिसांनी दंडुकेशाहीच्या जोरावर अटक केल्याचा आरोप जैन समर्थकांसह शिवसेनेनं केला आहे.
Mar 12, 2012, 09:12 AM ISTसुरेशदादा जैन यांना अटक
शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांना अटक करण्यात आली आहे. जळगाव नगरपालिकेतील २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्या प्रकरणातील सहभागा प्रकरणी सुरेशदादा जैन यांना अटक करण्यात आली आहे.
Mar 11, 2012, 07:39 AM IST