सेरेना विलियम्स

Australian Open 2019 : आणखी एक उलटफेर, सेरेना विलियम्सचं आव्हान संपुष्टात

 टेनिस स्टार सेरेना विलियम्स हिला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

Jan 23, 2019, 02:07 PM IST

विम्बल्डन : सेरेनाला पराभवाचा धक्का, जर्मनीची अँजेलिक अजिंक्य

 सेरेना विलियम्सला महिला एकेरी अंतिम लढतीत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने पराभवाचा जोरदार धक्का दिला. 

Jul 14, 2018, 11:13 PM IST

व्हिनस विल्यमच्या घरी 4,00,000 डॉलरची चोरी

  व्हिनस विल्यम ही टेनिस जगतातील एक अग्रगण्य खेळाडू आहे. मात्र यंदा युएस ओपन स्पर्धेचा भाग असताना तिच्या राहत्या घरी चोरी झाल्याचे वृत्त आहे.  

Nov 19, 2017, 09:22 AM IST

सेरेना विल्यम्स बॉयफ्रेंड अॅलेक्सिसह अडकली विवाहबंधनात

टेनिस जगतातील प्रसिद्ध खेळाडू सेरेना विल्यम्स बॉयफ्रेंड अॅलेक्सिस ओहनियनशी विवाहबद्ध झालीये. 

Nov 17, 2017, 07:10 PM IST

मॅगझीनसाठी प्रेग्नेंट सेरेना विलियम्सने केले न्यूड फोटोशूट

 जगातील नंबर वन टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स सध्या प्रेग्नेंट असल्याने टेनिस कोर्टापासून दूर आहे. पण तरीही सध्या ती चर्चेत आहे. तीने प्रेग्नेंट असताना एका मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. 

Jun 28, 2017, 01:28 PM IST

सेरेना विलियम्स सर्वात श्रीमंत महिला खेळाडू

'फोर्ब्स'ने जगातील जास्त कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात जगातील सर्वाधिक जास्त कमाई करणारी महिला खेळाडू टेनिसपटू सेरेना विलियम्स ठरली आहे.  

Jun 7, 2016, 11:21 PM IST

अमेरिका ओपन : सेरेना-अझारेंकामध्ये फायनलची टशन

अव्वल सीडेड आणि डिफेंडिंग चॅम्पियन सेरेना विलियम्स आणि वर्ल्ड नंबर टू विक्टोरिया अझारेंका यांच्यामध्ये यंदाची यूएस ओपनची फायनल रंगणार आहे.

Sep 7, 2013, 07:21 PM IST