सोशल वेबसाईट

मोदींची टर उडवणाऱ्यावर 'ANI' करणार कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टर उडवणाऱ्यावर न्यूज एजन्सी 'एएनआय' कायदेशीर कारवाई करणार आहे. 

Apr 14, 2015, 06:45 PM IST

'टिव टिवाट' करत पाहा, कुठे निघालीय 'सेलेब्स ट्रेन'!

गुरुवारी सकाळपासूनच एकीकडे रेल्वे बजेट २०१५ ची जोरदार चर्चा सुरू होती... तर दुसरीकडे सोशल बेवसाईटसवर 'सेलिब्रिटिंची ट्रेन' कशी असेल याबद्दलच्या जोक्सना ऊत आला होता. 

Feb 26, 2015, 09:57 PM IST

जाणून घ्या... 'फेसबुक'मध्ये कुणाला आहे किती पगार

सोशल वेबसाईट फेसबुक फॉर्मात आहे... आपल्या युझर्ससाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे सतत प्रयत्न करणाऱ्या या कंपनीत काम करण्याची इच्छा कुणाला नसेल...

Jan 28, 2015, 10:20 PM IST

धक्कादायक : जम्मू-काश्मीरच्या माजोरड्या 'डीआयजी'चं पितळ उघडं!

जम्मू काश्मीर पोलिसांच्या एका उप महानिरीक्षक (डीआयजी)च्या मुलानं आपल्या वडिलांचे आणि आपल्या ‘लॅव्हिश’ आयुष्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत... आणि याच फोटोंमुळे सध्या डीआयजीच्या कारनाम्यांचा सोशल मीडियावर पर्दाफाशही झालाय. 

Oct 30, 2014, 08:49 AM IST

सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करा... पैसे मिळवा!

आजकाल अनेक तरुण-तरुणींचा फावला वेळ सोशल वेबसाईटवर जातो. पण, ज्या सोशल वेबसाईटवर तुम्ही एवढा वेळ खर्च करता त्या सोशल वेबसाईटच्या प्रॉफिटचा काही भाग तुम्हालाही मिळाला तर... 

Jul 17, 2014, 01:26 PM IST

कोण आहे मित्र, कोण आहे शत्रू? सांगणार फेसबूक

तुमची आवडती सोशल वेबसाईट आता तुम्हाला तुमचे मित्र आणि शत्रू ओळखण्यातही तुमची मदत करणार आहे.

Jul 1, 2014, 07:04 PM IST

तरुणीवर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ 'फेसबुक'वर टाकला

20 वर्षीय एका तरुणीवर तिच्याच एका मित्रानं आपल्या काही मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. इतकंच नाही तर या नराधमांचं दुष्कृत्य इथंच थांबलं नाही तर तरुणांनी या घटनेचा व्हिडिओ काढून तो सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर शेअर केला.  

Jun 25, 2014, 09:40 AM IST

ट्विटरवर `लाईव्ह व्हिडिओ` शेअर करणंही होणार शक्य

सोशल वेबसाईट ट्विटर आपल्या यूजर्सना एक नवीन आणि महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे...

Jun 20, 2014, 03:59 PM IST

दादांना हवंय, सोशल मीडियावर नियंत्रण!

सोशल वेबसाईटवरून राष्ट्रपुरुषांची, इतिहासातील नेत्यांची बदनामी करण्याचं आणि त्यातून जनतेच्या धार्मिक भावनांना धक्का पोहचवण्याचं काही समाजविघातकांचं काम समोर आलंय.

Jun 10, 2014, 04:12 PM IST

ट्विटरवरची टीव टीव आता करा `म्यूट`

ट्विटरवर उगाचच ‘टिव टिव’ करणाऱ्यांची तोंड बंद करण्याची इच्छा तुम्हाला अनेकदा झाली असेल... पण, आता जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही हे बिनधास्त आणि अगदी सोप्या पद्धतीनं करू शकाल.

May 14, 2014, 01:54 PM IST

हॅपी बर्थडे फेसबुक!

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुक या आठवड्यात आपला दहावा वाढदिवस साजरा करत आहे. या दशकात `फेसबुक`नं अनेक उतार-चढाव पाहिलेत. त्याचप्रमाणे तरुणवर्गात अत्यंत लोकप्रियही ही वेबसाईट ठरलीय.

Feb 3, 2014, 04:08 PM IST

काँग्रेसची `अॅड गर्ल` अडचणीत...

काँग्रेसला पाठिंबा देणारी भारताची एक सजग मुस्लीम तरुणी म्हणून सध्या घराघरांत दिसणारी `हसीबा अमीन` सध्या अडचणीत सापडलीय. सोशल वेबसाईटवर तिच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला जातोय.

Jan 31, 2014, 12:31 PM IST

`ट्विटर`वर आपल्या नावानं जोक्स पाहून आलोक नाथ म्हणतात...

आपल्या नावानं जोक्सचा एक सिलसिलाच सोशल वेबसाईटवर सुरू आहे, असं ‘हम साथ साथ है...’ या सिनेमातील सलमानच्या वडीलांची भूमिका निभावणाऱ्या आलोकनाथ यांच्या काही गावीही नव्हतं... जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली, तेव्हा मात्र...

Jan 2, 2014, 12:21 PM IST

ट्विटरवर आसारामच्या वकिलांची `छी...थू`!

‘त्या’ मुलीला पुरुषांकडे आकर्षित होण्याचा रोग आहे, असं सांगत आसाराम बापू निर्दोष आहे असं सांगणाऱ्या ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांची सोशल नेटवर्किंग साईटवर ‘छी...थू’ होताना दिसतेय.

Sep 18, 2013, 10:22 AM IST

... आणि इराणमध्येही फेसबुक, ट्विटर पुन्हा दिसलं!

इराणमध्ये सरकारनं घातलेल्या बंदीनंतर ‘सोशल वेबसाईटस्’ इथं बंद करण्यात आल्या होत्या... मग, इथं फेसबुक, ट्विटरवरची बंदी उठवली गेलीय का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना...

Sep 18, 2013, 08:58 AM IST