स्टीव स्मिथ

T20 World Cup 2024: कांगारूंना जोर का झटका, 'या' वर्ल्ड कप विनर खेळाडूचा होणार पत्ता कट?

Australia T20 World Cup Squad 2024:  टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी येत्या दोन दिवसात ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दोन मोठे बदल होणार आहे, अशी माहिती समोर आलीये.

Apr 29, 2024, 03:36 PM IST

ENG vs AUS: स्टीव स्मिथ Out की Not Out? बेन स्टोक्सचा वादग्रस्त कॅच; Video पाहून तुम्हीच ठरवा!

Ben Stokes controversial Catch Video: झालं असं की... मोईन अलीचा बॉल स्मिथने (Steve Smith) प्लेस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॉलने उसळी घेतली अन् बॉल थेट बेन स्टोक्सच्या दिशेने गेला. तेवढ्यात..

Aug 1, 2023, 07:51 AM IST

स्मिथच्या रनआऊटमुळं Ashes दरम्यान भर मैदानात हाय व्होलटेज ड्रामा; Out की Not Out?

Steve Smith Run Out: आतापर्यंत तुम्ही अनेक क्रिकेट सामने पाहिले असलीत पण, स्टीव्ह स्मिथच्या रन आऊटमुळं झालेला गोंधळ मात्र पहिल्यांदाच पाहायला मिळाला असेल. 

 

Jul 29, 2023, 08:28 AM IST

IPL 2020: स्टीव स्मिथचा हेलिकॉप्टर शॉट पाहिला का?

स्मिथ फलंदाजी दरम्यान कलात्मक शॉट्स खेळण्यासाठी ओळखला जातो. 

Sep 24, 2020, 04:47 PM IST

World Cup 2019: म्हणून कोहलीने स्टीव स्मिथची माफी मागितली

विराट कोहलीने माध्यमांसमोर मागितली स्मिथची माफी

Jun 10, 2019, 03:14 PM IST

स्मिथवर भडकले ऑस्ट्रेलियन्स, पंतप्रधानांपेक्षा कॅप्टनला जास्त सन्मान

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर चौफेर टीका होत आहे.

Mar 27, 2018, 08:01 PM IST

बॉल टॅम्परिंग : या व्यक्तीने कॅमरामनला म्हटले मॅचमध्ये काही तरी गडबड आहे... जाणून घ्या कसा आला संशय

  ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर लावण्यात आलेले बॉल टॅम्परिंगच्या आरोपाबाबत दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज फेनी डिव्हिलिअर्स यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी एका रेडिओ शोमध्ये हा खुलासा केला आहे. ते म्हणाले, माझ्याच सांगण्यावरून कॅमरामन जोटानी ऑस्करने बेनक्रॉफ्टला बॉल टॅम्परिंग करतांना रंगेहाथ पकडले. दक्षिण आफ्रिकेसोबत खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप लावण्यात आला. यानंतर स्टीव स्थिम याने कर्णधारपदावरून राजीनामा दिला. आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे. 

Mar 27, 2018, 07:17 PM IST

स्मिथ ब्रॅडमॅनच्या या रेकॉर्ड जवळ, ६९ वर्ष जुना रेकॉर्ड तोडणार?

टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा आयसीसी टेस्ट खेळाडूंच्या रॅकिंगमध्ये एक पायरी वर चढत तिस-या स्थानावर येऊन पोहचला आहे.

Dec 19, 2017, 05:08 PM IST

विराट कोहली नाही तर 'हा' ठरला सर्वाधिक पगार घेणारा क्रिकेटर

जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या फोर्ब्जच्या यादीत भलेही विराट कोहलीने स्थान मिळवलं असेल. मात्र, असे असले तरी सॅलरीच्या बाबतीत विराट कोहलीला एका क्रिकेटरने मागे टाकले आहे.

Oct 19, 2017, 06:18 PM IST

पराभवानंतर काय म्हणाला विराट कोहली?

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात काल झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला २१ रन्सने मात दिली.

Sep 29, 2017, 01:23 PM IST