सिलिंडरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अशी होते चोरी...
स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर १५ दिवसांपूर्वी लावला होता. लगेचच संपला, त्याआधीचा सिलिंडर २२ दिवस चालला. यावेळी असं कसं झालं, अशी सहज प्रतिक्रिया गृहिंणीमध्ये ऐकायला मिळते. मात्र, तुम्हाला मिळणारा सिलिंडर कमी वजनाचा असतो. म्हणजेच चोरी झालेली असते.
Oct 16, 2015, 09:05 AM ISTस्वयंपाकाचा अनुदानित सिलिंडर ४२ रुपयांनी स्वस्त
मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिलेय. स्वयंपाकाच्या अनुदानित सिलिंडर दरात ४२ रुपयांनी कपात केली आहे. तर एटीएफ तसेच जेट इंधनाच्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, विनाअनुदानित रॉकेलच्या दरात ५४ पैशांची वाढ झाली असून ते आता प्रति लिटर ४३.१८ रुपये झाले आहे.
Oct 1, 2015, 04:44 PM ISTखूशखबर! अनुदानीत सिलेंडरची संख्या ९ वरून १२!
निवडणुकीच्या तोंडावर यूपीए सरकारनं आणखी एक घोषणा केलीय. आता अनुदानीत गॅस सिलेंडरची संख्या नऊ वरून बारापर्यंत करण्यात आलीय. याबाबतच्या निर्णयावर आज केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. सूचना व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी या निर्णयाची माहिती देत एप्रिल २०१४ पासून ही योजना कार्य़ान्वीत होण्याची घोषणा केली.
Jan 30, 2014, 03:37 PM ISTआता मिळणार पाच किलोची एलपीजी सिलिंडर्स
सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू विपणन कंपनी इंडियन ऑईलनं पाच किलो वजनाच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर विक्रीचा शुभारंभ आज मुंबई परिसरातून केला.
Jan 1, 2014, 04:58 PM IST