स्वातंत्र्य

'पॉर्न पाहाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग नाही'

सर्वोच्च न्यायालयाने ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’वर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी सूचना  केंद्र सरकारला केली आहे. ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’ अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 

Feb 26, 2016, 08:47 PM IST

देशात बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, करण हळहळला

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनं वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यामुळे, तो वादात अडकण्याची चिन्ह आहेत.

Jan 22, 2016, 12:08 PM IST

या देशांमध्ये आहे महिलांना टॉपलेस फिरण्याचं स्वातंत्र्य

 भारतात महिलांनी काय परिधान करावं काय करून नये या संदर्भात खूप चर्चा होते. काही कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. त्या कपड्यांना गुन्हाचं कारणही सांगितलं जातं. पण जगातली असे काही देश आहेत. ज्यात महिलांनना कोणतेही कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य इतके की त्या टॉपलेस होऊन फिरू शकतात. 

Aug 21, 2015, 02:23 PM IST

व्हिडिओ : नवाजुद्दीन सांगतोय, स्वातंत्र्यानंतर भारत-पाकची अशी झाली विभागणी!

संपूर्ण हिंदुस्तानातून ब्रिटिशांनी आपला गाशा गुंडाळला. पण, यावेळेपर्यंत भारत आणि पाकिस्तान अशी या प्रदेशाची दोन भागांत विभागणी होणार होती... काय घडलं नेमकं स्वातंत्र्यानंतर पहिल्या ६० दिवसांत?... कुणी ओढली होती भारत - पाकिस्तानमध्ये विभागणीची रेघ...?  लॉर्ड माऊंटबॅटची काय भूमिका होती या सगळ्या घटनांत? का संपत होते जिनांचे सिगारेटचे पॅकेटस्... काय चिंता सतावत होती नेहरु आणि गांधींना?

Aug 15, 2015, 06:58 PM IST

'शारिरिक संबंधांचं स्वातंत्र्य म्हणजे सशक्तीकरण नाही'

दीपिका पदुकोणचा व्हिडीओ माय चॉईसला लोकांकडून विरोध होत असल्याचंही दिसून येत आहे, या व्हिडीओ खाली आलेल्या प्रतिक्रिया जास्तच जास्त नापसंती व्यक्त करणाऱ्या आहेत.

Mar 31, 2015, 06:37 PM IST

‘महाराष्ट्राला स्वातंत्र्य नको स्वायत्तता द्या’

‘महाराष्ट्राला स्वातंत्र्य नको, स्वायत्तता द्या’ असं म्हणत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केंद्र सरकारला इशारा दिलाय.

Sep 26, 2014, 01:06 PM IST

भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना ‘शहीद’ सन्मान नाही?

देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना सरकारी दस्तऐवजांमध्ये ‘शहीद’ दर्जा प्रात्प नाही. हा धक्कादायक खुलासा माहितीच्या अधिकारात समोर आला आहे.

Aug 17, 2013, 09:09 PM IST