शिरुर | स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही या गावात रस्ता नाही
शिरुर | स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही या गावात रस्ता नाही
Aug 2, 2019, 02:05 PM ISTक्रू मेंबर्सना मेकअप आणि पेहरावाचे स्वातंत्र्य, वर्जिन अटलांटीका एअरलाईन्सचा निर्णय
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
Mar 8, 2019, 04:24 PM ISTस्वातंत्र्यानंतरही या गावात सुविधांची वानवा, पाहा ही परिस्थिती?
स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे धक्कादायक चित्र पुणे जिल्ह्यातील एका गावात दिसत आहे.
Jan 2, 2019, 11:48 PM ISTझी मीडिया इम्पॅक्ट : स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर फर्दापूर गावात आली एस.टी
झी मिडीयाच्या बातमीनंतर आठवडाभरातच स्थानिक अगराकडून एस टी बस सुरु करण्यात आली आहे.
Aug 6, 2018, 05:01 PM ISTकाश्मीरींना स्वातंत्र्य हवंय, मुशर्रफ योग्य होते; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य
आत्ताच्या परिस्थितीत काश्मीर स्वातंत्र्य मिळणं शक्य नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Jun 22, 2018, 11:33 AM ISTस्वातंत्र्याची कल्पना मिथ्य, काश्मिरी तरुण सेनेसोबत लढू शकत नाही - आर्मी चीफ
'स्वातंत्र्य' शक्य नाही... असं कधीच होणार नाही... तुम्ही बंदूक का उचलत आहात?
May 10, 2018, 09:44 PM ISTअमरावती | सुखवार्ता | बुलूमगव्हाण गावात स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनतर पोहोचली वीज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 15, 2018, 09:37 PM ISTजम्मू-काश्मीर पाकचा हिस्सा म्हणत फडकावला पाकिस्तानी झेंडा
जम्मू - काश्मीरमध्ये पुन्हा एकदा फुटीरतावाद्यांनी स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे करत पाकिस्तानचा झेंडा फडकावला.
Mar 23, 2018, 11:05 AM ISTदलाई लामा म्हणतात : स्वातंत्र्य नको, विकास हवा
चीनने जगासाठी आपली दालनं उघडली आहेत, तिबेटच्या विकासालाही त्यांनी अग्रक्रम दिला पाही़जे, असं दलाई लामा म्हणाले.
Nov 23, 2017, 07:12 PM IST'निर्लज्ज काँग्रेसकडून जवानांचा अपमान'
काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केलेल्या काश्मीरबाबतच्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर शब्दामध्ये समाचार घेतला आहे.
Oct 29, 2017, 04:27 PM ISTहुतात्मा दिन : स्वातंत्र्यापूर्वीच या शहरानं अनुभवलं स्वातंत्र्य!
सतिश सूरेश तमशेट्टी, सोलापूर
स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवलं. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी, १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते.
Jan 11, 2017, 03:43 PM ISTपाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित पुन्हा भारताविरोधात बरळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2016, 06:42 PM ISTपाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित पुन्हा भारताविरोधात बरळले
पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली आहे.
Aug 14, 2016, 06:35 PM IST'ब्रिक्झिट'ची झालीय घाई... पण, इतक्या लवकर सुटका नाही!
आजच्या दिवसाचं वर्णन 'ब्रिटनचा स्वातंत्र्यदिन' असं केलं जातंय. युरोपमधल्या अन्य २७ देशांसोबत असलेला ४० वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय ब्रिटननं घेतलाय. काल झालेल्या जनमत चाचणीत युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजून कौल आलाय. जागतिक अर्थकारण आणि राजकारणावर परिणाम करणारी ही घटना आहे.
Jun 24, 2016, 08:22 PM ISTमी जे जेलमध्ये खाल्ले, ते गाढवसुद्धा खाणार नाही : संजय दत्त
बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्त तुरुंगवास भोगून बाहेर पडलाय. त्याने मीडियाला माहिती देताना सांगितले, मी जे जेलमध्ये खाल्ले, ते गाढवसुद्धा खाणार नाही.
Mar 19, 2016, 07:50 PM IST