हकालपट्टी

नथुरामबद्दल वादग्रस्त वक्तव्य, साध्वी प्रज्ञांची संरक्षण समितीवरून हकालपट्टी

खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना नथुराम गोडसेबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य भोवलंय.

Nov 28, 2019, 11:31 AM IST

पाकिस्तानचा कर्णधार सरफराजची अखेर हकालपट्टी

सरफराज अहमद याची अखेर कर्णधारपदावरुन हकालपट्टी

Oct 18, 2019, 02:03 PM IST
Mumbai Shiv Sena Taking No Action On Rebel Leader Trupti Sawant And Rajul Patel PT2M2S

शिवसेनेच्या 14 बंडखोरांची हकालपट्टी, पण तृप्ती सावंत, राजुल पटेलांवर कारवाई नाही

शिवसेनेच्या 14 बंडखोरांची हकालपट्टी, पण तृप्ती सावंत, राजुल पटेलांवर कारवाई नाही

Oct 15, 2019, 01:15 PM IST
 Ashok Chavan On Abdul Sattar And Radha Krishna Vikhe Patil Update PT1M43S

औरंगाबाद । अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी, विखे-पाटील यांना अभय?

अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी, विखे-पाटील यांना अभय?

Apr 20, 2019, 07:35 PM IST
Jalna Ashok Chavan Take Strict Action Against Abdul Sattar PT3M5S

जालना : अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी, जाहीर कार्यक्रमात चव्हाणांची घोषणा

जालना : अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी, जाहीर कार्यक्रमात चव्हाणांची घोषणा

Apr 20, 2019, 05:35 PM IST

अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी, जाहीर कार्यक्रमात चव्हाणांची घोषणा

पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं अशोक चव्हाण यांनी जाहिररीत्या म्हटलंय

Apr 20, 2019, 02:19 PM IST
Bhiwandi Shivsena Party TakeAction Against Rebel Suresh Mhatre PT1M12S

भिवंडी | अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखाची हकालपट्टी

भिवंडी | अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखाची हकालपट्टी

Apr 10, 2019, 10:45 AM IST

अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखाची हकालपट्टी

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आदेश

Apr 10, 2019, 10:39 AM IST

पाकिस्तानची क्रिकेटमधून हकालपट्टी करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु

पाकिस्तानसोबत सर्व संबंध तोडून टाकण्याची मागणी

Feb 21, 2019, 08:19 AM IST

भाजप आणि कॉंग्रेसची पक्षांतर्गत साफसफाई, बंडखोरांची हकालपट्टी

 बंडखोर उमेदवारांशी चर्चा करण्याचा प्रयत्न 

Nov 16, 2018, 12:02 PM IST

अडसूळांना हटवलं नाही, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

समन्वयाच्या दृष्टीने अशी रचना पक्षात करावी लागत असल्याचं राऊत यांनी म्हटलंय

Sep 18, 2018, 10:59 AM IST

रशियाचा पलटवार; अमेरिकेच्या ६० अधिकाऱ्यांना हाकलले

ब्रिटनमध्ये माजी गुप्तहेरावर विषप्रयोग केल्याचा आरोप रशियावर ठेवण्यात आला आहे. या आरोपावरूनच अमेरिकेने रशियाच्या ६० अधिकाऱ्यांना देशाबाहेर पाठविण्याचा निर्णय घेतला होता.

Mar 30, 2018, 06:13 PM IST

स्मिथ-वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन, प्रशिक्षक लेहमनची हकालपट्टी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला धक्का बसला आहे.

Mar 27, 2018, 04:14 PM IST

काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांची अखेर काँग्रेसमधून हकालपट्टी

 काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Feb 23, 2018, 01:50 PM IST