हरियाणा

पंचकुला हिंसाचारात २८ जणांचा मृत्यू, २५० लोक जखमी

बाबा राम रहिम गुरमीत सिंग याला कोर्टाने दोषी जाहीर केल्यानंतर पंचकुला येथे जमा झालेले राम रहिम समर्थक हिंसक झाले आहेत. राम रहिमला अटक झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण २८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच, या हिंसाचारात तब्बल २५० लोक जखमी झालेत. 

Aug 25, 2017, 10:44 PM IST

राम रहीमच्या 'डेरा सच्चा सौदा'ची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश

राम रहीमला बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसेमुळे सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. याची दखल पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने घेतली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी डेराची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Aug 25, 2017, 10:24 PM IST

पंचकुला हिंसाचार : ... आणि पोलीस माघारी फिरलेत

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात १७ जणांचा बळी गेलाय.  

Aug 25, 2017, 07:20 PM IST

लैंगिक शोषण प्रकरणी राम रहीम यांच्याबाबत शुक्रवारी निकाल

साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सिंह याच्याविरोधात शुक्रवारी न्यायालय निकाल देणार आहे. शुक्रवारी पंचकुला येथील सीबीआय न्यायालयात निर्णय सुनावला जाईल.

Aug 24, 2017, 09:34 AM IST

भंगारातलं सोनं : नाण्यामुळे बनला कोट्यधीश

एका वाहिनीवरून प्रसारीत होणारा 'लाईफ में कुछ भी हो सकता हैं' हा अनुपम खेर यांचा शो अनेकांनी पाहिला असेल. हा शो पाहून अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल की, माझ्याच आयुष्यात ते कथीत 'कुछ भी' का होत नाही. पण, हिंम्मत हारू नका. एका व्यक्तीच्या आयुष्यात खरेच असे घडले आहे. या व्यक्तीला चक्क भंगारात सोनं मिळालं आहे.

Aug 21, 2017, 08:45 PM IST

आता, अभ्यासक्रमात असणार गोळवलकर आणि सावरकर!

आता, एका केंद्रीय विद्यापीठातील अभ्यासक्रमात स्वामी विवेकानंद यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उर्फ  गुरु गोळवलकर यांचाही समावेश होणार आहे.

Aug 3, 2017, 10:09 PM IST

वेणी कापणाऱ्या गँगमुळे चार राज्यांमध्ये दहशत

दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये मुलींची वेणी कापणाऱ्या गँगच्या अफवेमुळे दहशत निर्माण झाली आहे.

Aug 3, 2017, 04:28 PM IST

हरियाणाची मानुषी छिल्लर झाली 'मिस इंडिया'

फेमिना मिस इंडिया २०१७ चा पुरस्कार हरियाणाच्या मानुषी छिल्लरने जिंकला आहे. रविवारी २५ जून रोजी मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये आयोजित स्पर्धेत ३० राज्यांच्या सुंदरींना मागे टाकत 'मिस हरियाणा' मानसुषी चिल्लरने मिस इंडियाचा ताज आपल्या नावावर केला आहे.

Jun 26, 2017, 03:52 PM IST

'आयएएस' बनण्यासाठी त्यानं २२ लाखांचं पॅकेज बाजुला सारलं!

गलेलठ्ठ पगाराची नोकरीची संधी बाजूला सारत एका तरुणानं यूपीएससी परीक्षा देऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेतला... आणि स्वत:वरचा हा विश्वास त्यानं सार्थही ठरवला.

Jun 3, 2017, 10:46 AM IST

राजधानी दिल्ली, हिस्सारला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का

राजधानी दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये आज पहाटे मध्य तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5 रिस्टर स्केल इतकी होती.

Jun 2, 2017, 09:21 AM IST

'कॅलेंडरवरुन गांधी गेलेत आता नोटेवरुन जाणार'

खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापण्यावरून पेटलेल्या वादात हरियाणातल्या एका मंत्र्यांनी तेल ओतले आहे. 

Jan 14, 2017, 04:32 PM IST