हापूस आंबा

मोसमातील पहिला आंबा मुंबई, पुण्यात न येता थेट सांगलीत पोहचला; हंगामापूर्वीच बाजारात दाखल

मोसमातील पहिला बाजारात दाखल झाला आहे. सांगलीच्या बाजारपेठेत हा आंब्याची पहिली पेटी आली आहे. 

Dec 1, 2024, 05:24 PM IST

Gudi Padwa च्या मुहूर्तावर Alphonso Mango विकत घेणार आहात? अस्सल हापूस कसा ओळखाल?

How Identify real organic Alphonso Mangoes : मुंबई आणि कोकणात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंब्याची पेटी बाजारात येते. तुम्ही देखील गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंबा खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर जाणून घ्या अस्सल हापूस आंबा कसा ओळखायचा ते..

Apr 4, 2024, 02:03 PM IST

लोकांना हापूस, मासे उपलब्ध होणार

उपमुख्यमंत्र्यांची माहिती 

Mar 27, 2020, 01:34 PM IST

वाशीच्या मार्केटमध्ये 'राजा'चे आगमन; हापूस आंब्याची एक पेटी १० हजाराला

यावर्षी लांबलेल्या पावसामुळे ऑक्टोबरमध्ये येणारा आंब्याचा मोहोर आलाच नाही.

Jan 31, 2020, 08:36 AM IST

हापूस बाजारात दाखल, डझनला तीन हजार रुपये

हापूस आंबा यंदा जानेवारी अखेरीस बाजारपेठेत दाखल झाला आहे. खवय्यांची प्रतिक्षा संपली असली तरी त्यांच्या खिशाला थोडा भार पडणार आहे. 

Jan 28, 2020, 07:07 PM IST
 Ratnagir Mango Fruit PT2M

रत्नागिरी । कोकणचे हापूस पिक धोक्यात, लष्करी अळीचा प्रादुर्भाव

कोकणचे हापूस पिक धोक्यात, लष्करी अळीचा प्रादुर्भाव

Jan 14, 2020, 07:45 PM IST

कोकणच्या हापूस आंब्यावर आखाती देशांनी लादले कठोर निर्बंध

आखाती देशांत आंबा निर्यात करताना शेतकऱ्यांनी सतर्क रहाणे गरजे आहे.

Feb 14, 2019, 06:18 PM IST

रत्नागिरीचाच हापूस हाच खरा हापूस आंबा

हापूस मूळ रत्नागिरीचाच असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. 

Oct 5, 2018, 11:01 PM IST

सिंधुदुर्ग | हापूस आंबो आख्खो कोकणचो !

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 20, 2018, 07:42 PM IST

हापूस आंबा कुणाचा? देवगडचा की रत्नागिरीचा?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 09:06 PM IST

हापूस आंबा कुणाचा? देवगडचा की रत्नागिरीचा?

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये पिकणा-या आंब्यालाच यापुढं हापूस असं नाव लावता येणाराय.

Apr 19, 2018, 08:29 PM IST

नवी मुंबईत आंबा दाखल, पेटीला दीड हजारांचा भाव

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक सुरु झाली आहे. रोज ७०० ते ८०० पेट्या दाखल  होत असून,  एक डझन आंबा हा दीड हजार ते हजार रुपयाने विकला जात आहे.

Feb 28, 2018, 12:28 PM IST

पुणे | हापूस आंब्याचं मार्केट यार्डात आगमन

Pune Hapoos Mangoes Get Good Rate In Market Yard

Jan 22, 2018, 12:58 PM IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याचे भाव घसरले

नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज आंब्याच्या एक लाख पेट्याची आवक होत असून त्यामुळे आंब्याचे भाव खाली उतरले आहेत.  

May 12, 2017, 10:14 PM IST