हीरो मोटोकॉर्प

Bikes Sales: देशात सर्वाधिक विकलेली गेलेली बाईक केवळ 5 हजारांत घरी न्या! जाणून घ्या ऑफर

Top 10 bikes: टॉप 10 बाईक्समध्ये हीरो, होंडा, टीव्हीएस, बजाज आणि रॉयल एनफील्ड या कंपन्याच्या प्रत्येकी दोन बाईकचा समावेश आहे. हीरो स्पेलेंडर पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक विकली गेलेली बाईक ठरली आहे. हीरो मोटोकॉपची एका दमदार बाईकने विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानापर्यंत सुसाट धाव घेतली आहे.

Jan 23, 2023, 10:49 PM IST

हीरो मोटोकॉर्पची नवी बाइक Xtreme 200 R, जाणून घ्या फिचर्स

24 मे रोजी होणार प्रदर्शित 

May 20, 2018, 06:35 PM IST

दर मिनिटाला १४ टूव्हीलर विकत Heroने बनवला रेकॉर्ड

जगात सर्वाधिक टूव्हीलर गाड्या विकणारी कंपनी हीरो मोटोकॉर्पने नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय. कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षात ७५ लाखाहून अधिक टूव्हीलर विकल्या. याचाच अर्थ हीरो मोटोकॉर्प दर मिनिटाला १४ हून अधिक टूव्हीलर विकते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर हा पल्ला गाठणारी हीरो मोटोकॉर्प पहिली कंपनी आहे. 

Apr 2, 2018, 01:38 PM IST

Hero ने लॉन्च केली नवी आणि दमदार सुपर स्प्लेंडर, पाहा किंमत आणि फिचर्स

भारतातील सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी हीरो मोटोकॉर्प (Hero Motocorp)ने नवी सुपर स्प्लेंडर बाईक लाँन्च केली आहे. पाहूयात कशी आहे ही नवी आणि दमदार सुपर स्प्लेंडर...

Mar 8, 2018, 04:22 PM IST

Auto Expo: हिरोने लॉन्च केल्या २ नवीन स्कूटर्स...

ऑटो एक्‍सपोच्या पहिल्या दिवशी देशातील सर्वात मोठ्या टू-व्‍हीलर कंपनी हिरो मोटोकॉर्प यांनी ३ मॉडल्स सादर केले.

Feb 7, 2018, 09:09 PM IST

एका दिवसात हीरो मोटोकॉर्पने विकल्या ३ लाखाहून अधिक दुचाकी

देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्मिती करणारी कंपनी हीरो मोटोकॉर्पने धनत्रयोदशीच्या दिवशी रेकॉर्ड केला. 

Oct 21, 2017, 01:17 PM IST

हीरो मोटोकॉर्पकडून वाहनांच्या किंमतीत २,२०० रुपयांपर्यंत वाढ

देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन कंपनी हीरो मोटोकॉर्पने आपल्या दुचाकींच्या किंमतीत ५०० ते २,२०० रुपयांपर्यंत वाढ केलीये.

May 2, 2017, 10:38 AM IST