हुंडा

हुंडा दिला नाही म्हणून केला गँगरेप, डोक्यावर लिहीलं मेरा बाप चोर है

राजस्थानमधल्या जयपूरजवळच्या आमेरमध्ये हुंडा दिला नाही म्हणून एका महिलेवर नवरा आणि तिच्या दोन भावांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Jun 27, 2016, 05:19 PM IST

हुंडा म्हणून नववधू आणते देशी बियर

छत्तीसगडच्या बस्तर भागामध्ये नवविवाहित मुलगी हुंडा म्हणून चक्क देशी बियर घेऊन येते. 

Jun 19, 2016, 09:15 PM IST

देशात दर तासाला एका महिलेचा हुंड्यासंबंधित कारणाने मृत्यू

देशात दर तासाला एक महिला हुंड्यासंबंधित कारणांची शिकार ठरते, अशी धक्कादायक माहिती 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो'च्या माध्यमातून पुढे आली आहे. या आकड्यांनुसार २०१४ साली देशातील विविध राज्यांत हुंडाबळीच्या ८,४५५ घटना समोर आल्या आहेत.

Apr 7, 2016, 05:49 PM IST

'फॉर्च्युनर' गाडीसाठी खासदाराच्या सुनेची हत्या?

बहुजन समाजवादी पार्टीचा खासदार नरेंद्र कश्यप, त्यांची पत्नी आणि मुलगा सागर कश्यप यांना गाझियाबाद पोलिसांनी बुधवारी सुनेच्या हत्येप्रकरणात अटक केलीय. 

Apr 7, 2016, 12:17 PM IST

नवरा आणि सासूवर करिश्माचे गंभीर आरोप

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या घटस्फोटांची मालिका संपण्याचं नाव घेताना दिसत नाही.

Feb 28, 2016, 09:41 AM IST

लग्नात हुंड्याच्या वादावरुन मुलीच्या मामाला मारहाण

ऐन लग्नात हुंड्याच्या वादावरुन मुलीच्या मामाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडलाय. ऐरोलीत राहणाऱ्या एका मुलीचं लग्न वडाळा इथं राहणाऱ्या शैलेश गुप्ता याच्याशी ठरलं होतं. विवाह ठरवताना दोन लाख रोख हुंडा देण्याचे ठरलं त्याप्रमाणे हुंडा देण्यातही आला.

Jan 31, 2016, 09:04 AM IST

परभणीत हुंड्यासाठी जाळलेल्या महिलेचा अंत

परभणीत हुंड्यासाठी जाळलेल्या महिलेचा अंत

Jan 27, 2016, 11:58 AM IST

परभणीत हुंडा न मिळाल्याने मुलाने तोडली सोयरीक

हुंड्याच्या मागणीला कंटाळून आत्महत्येच्या काळीज पिळवून टाकणाऱ्या घटना सध्या महाराष्ट्रात घडतायत. परभणीतही हुंडा न दिल्यानं मुलाकडच्यांनी सोयरीक तोडली.

Jan 23, 2016, 03:51 PM IST

बहिणीची सोयरिक मोडल्यानं भावाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

हुंडयासाठी  पैसे नसल्यामुळे बहिणीची सोयरिक मोडल्याचा ताण सहन न झाल्यामुळे एका तरुणानं आत्महत्या केलीय. सतिश कदम असं या तरुणाचा नाव आहे. 

Jan 21, 2016, 02:27 PM IST