हुक्का पार्लर

उच्चभ्रू वस्तीत कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर, क्राईम ब्रांचची कारवाई

 कॅफेच्या (Cafe ) नावाखाली हुक्का पार्लर (Hookah Parlor) चालविण्यात येत होता.  

Dec 26, 2020, 10:48 AM IST

महाराष्ट्रात हुक्काबंदी लागू

यापूर्वी असा निर्णय 'या' एकमेव राज्यात घेण्यात आला होता. 
 

Oct 8, 2018, 01:46 PM IST

राज्यात हुक्का पार्लर बंदी कायदा लवकरच

महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी आणण्यासाठी राज्य सरकारने कायदा करण्याचा निर्णय घेतलाय. त्याबाबतचं विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं. 

Mar 27, 2018, 07:52 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ अवैधरित्या सर्रासपणे मद्यविक्री

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर सुरु असलेल्या धरमपेठ परिसरातील रुफ टॉप रेस्टॉरंटवर पोलिसांनी धाड टाकली.

Feb 5, 2018, 05:13 PM IST

ठाण्यातले ४५० लाऊंज बार, हुक्का पार्लर सील करण्याचे आदेश

अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र नसल्याबद्दल ७२ तासांची नोटीस देऊनही त्याची दखल न घेणाऱ्या लाऊंज बार आणि हुक्का पार्लर सील करण्याचा निर्णय ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलाय. 

Jan 5, 2018, 10:25 AM IST

शीळ-डायघर फाटा ३ लेडीज बार, १० लॉज, २० हुक्का पार्लर्स भुईसपाट

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी शीळ फाटा येथून पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरूवात करण्यात आली. या कारवाईमध्ये शुभम लॉज, कोकण किंग, वर्षा लॉज, सागर लॉज, सचिन लॉज, साई विहार लॉज, रोहित लॉज, प्रेम लॉज, हनुमान लॉज हे लॉज तोडण्यात आले. तर ब्रीस्टो ग्रील, लीला बार, रॉक्स स्टार हे लेडीज बार भुईसपाट करण्यात आले. 

Dec 5, 2016, 07:49 PM IST

पुण्यात हुक्का पार्लरवर छापा, 68 जण ताब्यात

पुण्यात हुक्का पार्लरवर छापा, 68 जण ताब्यात

Apr 10, 2016, 09:07 PM IST

मुंबईत जमीनदोस्त केलेल्या अवैध हुक्का पार्लरचे महापौरांकडून उदघाटन

मुंबई महानगर पालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात आहेत. महापालिकेने तोडलेल्या अवैध हुक्का पार्लरचं स्नेहल आंबेकरांनीच पुन्हा उदघाटन केले आहे.

Nov 10, 2015, 09:47 AM IST

शिक्षणाच्या नावाखाली सुरू होतं हुक्का पार्लर, पोलिसांचा छापा

उत्तर नागपूरच्या जरीपटका भागात एका दोन मजली इमारतीत सिक्रेट रूममध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकलाय. यात 9 जणांना पोलिसांनी अटक केलीय. आरोपींमध्ये हुक्का पार्लरचा मॅनेजर विनोद देवानी आणि काही विद्यार्थी आहेत, जे अभ्यासाचं कारण देत हुक्का पार्लरमध्ये मजा-मस्ती करायचे.

Jul 8, 2015, 06:35 PM IST

ठाण्यात हुक्का पार्लरवर छापा, ५३ जण ताब्यात

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे शहरामध्ये खुलेआम हुक्का पार्लर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. पोलिसांनी शनिवारी रात्री टाकलेल्या छाप्यामध्ये ५३ जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

Jun 7, 2015, 10:27 AM IST

हुक्का पार्लरमध्ये जायचंय, अगोदर हे पाहा...

हुक्का पार्लरमध्ये जायचंय, अगोदर हे पाहा...

Dec 10, 2014, 09:40 AM IST

मुंबईतील हुक्का पार्लरवरील बंदी सुप्रीम कोर्टानं उठवली

मुंबईतील हुक्का पार्लरवर मुंबई महापालिकेनं टाकलेली बंदी सुप्रीम कोर्टानं हटवली आहे.  धुम्रपानावर बंदी नसेल तर हुक्का पार्लरवर बंदी कशाला हवी, असा सवालही सुप्रीम कोर्टानं उपस्थित केला आहे. 

Dec 8, 2014, 06:28 PM IST