हृदयविकार

अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव भारतात आज दुपारी दाखल होणार

  अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज विशेष विमानानं भारतात आणलं जाणार आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत त्यांचं निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.

Feb 26, 2018, 07:44 AM IST

दुबईतल्या हॉटेलमध्ये श्रीदेवीला नेमकं काय झालं?

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले.

Feb 25, 2018, 10:40 PM IST

मुंबई | श्रीदेवीच्या निधनाबाबत सविस्तर वृत्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 02:45 PM IST

मुंबई | अभिनेत्री श्रीदेवी जीवन प्रवास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 02:30 PM IST

अखेरच्या क्षणी अशी दिसत होती श्रीदेवी; पाहा फोटो

 मृत्यूसमयी श्रीदेवी  त्यांच्या पुतण्याच्या विवाहसोहळ्यात रमल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या काही क्षणापूर्वीची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. ती पाहता त्यांच्या मृत्यूबाबत जराही शंका येत नाही.

Feb 25, 2018, 09:17 AM IST

श्रीदेवीच्या निधनानंतर बॉलिवूड शोकाकूल, दिग्गजांनी व्यक्त केले दु:ख

श्रीदेवी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी दु:ख व्यक्त केले.

Feb 25, 2018, 08:08 AM IST

...म्हणून अधिकांश तरुण पडतायत हृदयविकारांना बळी!

हार्टअॅटॅकनं मृत्यू हा आता जवळपास परवलीचा शब्द बनलाय... अवघ्या तिशीत-चाळीशीत अनेक तरुणांनाही हार्टअटॅकनं गाठलंय. ही चिंताजनक बाब आहे. धुम्रपानाची आणि तंबाखूची सवय हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. 

Sep 29, 2017, 09:47 PM IST

वाहनचालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

गाडी चालवता चालवता वाहनचालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर घडलीय.

Aug 12, 2017, 12:21 PM IST

अमित शाह यांच्या बैठकीत भाजप खासदाराला हृदयविकाराचा झटका

अमित शाह, मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित होत्या. भाजपच्या आमदार-खासदारांसोबत पक्षश्रेष्ठींची बैठक सुरु होती.

Jul 23, 2017, 12:35 PM IST

मुंबई महापालिकेच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांचे निधन

भांडुपच्या प्रभाग क्रमांक 116 च्या कॉंग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 

Apr 25, 2017, 09:16 PM IST