हॉकी इंडिया

India Women Hockey olympics :घोडागाडी चालवून वडिलांनी तिला केलं हॉकिची 'राणी', संघर्ष इथंही चुकला नाही

 मुलीनं असे कपडे घालण्यासंदर्भात सुरुवातीला त्यांनीही नकारात्मक सूर आळवला होता. 

Aug 4, 2021, 04:14 PM IST

Hockey World Cup 2018 : भारतीय हॉकी खेळाडूंना 'ती' म्हणाली, 'Get out from here.....'

क्रीडा विश्वात नाराजी. पण, खेळाडू म्हणतात... 

Dec 13, 2018, 12:32 PM IST

हॉकी इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरुन ओल्टमन्स यांची हकालपट्टी

हॉकी इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांची पदावरुन शनिवारी हकालपट्टी करण्यात आलीय. 

Sep 2, 2017, 04:36 PM IST

युरोप दौऱ्यासाठी १८ महिला खेळाडूंचा हॉकी संघ घोषीत

हॉकी इंडियाने (एचआय) १५ दिवसांच्या युरोप दौऱ्यासाठी महिला हॉकी संघाची घोषणा केली आहे. या संघात १८ खेळाडूंचा समावेश आहे. स्ट्रायकर राणी हिच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Aug 23, 2017, 09:14 PM IST

हार्टब्रेकर, अखेरच्या मिनिटात गोल करून जर्मनीचा भारतावर विजय

 रिओ ऑलिम्पिकमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात अखेरचे तीन सेकंद उरले असताना जर्मनीने गोल करून भारताला पराभूत केले. 

Aug 8, 2016, 09:49 PM IST

हॉकी इंडियाची रिओमध्ये गैरसोय

रिओ ऑलिम्पिकसाठी ब्राझिलमध्ये वास्तव्यास असलेल्या हॉकी इंडियाला पुरेशा सुविधा मिळणेही कठीण झाले आहे. याविषयी संघाच्या प्रशिक्षकांनी ऑलिम्पिक गेम्स चीफ राकेश गुप्ता यांना पत्राने कळवले आहे. 

Aug 2, 2016, 08:00 PM IST

महापूरः हॉकी इंडियाची मदत, क्रिकेट बोर्डाची नाही दानत!

`हॉकी इंडिया` हा भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी खेळाची संघटना आहे. या संघटनेकडे फारसा पैसा नसतानाही देशावर कोसळलेल्या संकटाची जाणीव ठेवत या त्यांनी उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तर दुसरीकडे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने मात्र कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.

Jun 26, 2013, 09:21 PM IST

हॉकीच्या जादुगाराला भारतरत्न देण्याची विनंती

सरकारने भारतरत्न देण्याच्या नियमांमध्ये बदल केल्याने आता खेळाडूंना हा सर्वोच्च नागरी सन्मान देता येणार आहे. हॉकी इंडियाने बुधवारी सरकारला क्रिडा मंत्रालयाला मेजर ध्यानचंद यांना हा किताब देण्याची विनंती केली आहे.

Dec 21, 2011, 02:46 PM IST