असंही असतं होय.... 1000 ऐवजी 1K का लिहितात? जाणून घ्या यामागचं Secret
आपणही असं कित्येकदा लिहिलं असेल, पण कधी याचा विचार केला आहे का की हे असंच का लिहितात.... ?
Mar 11, 2022, 11:23 AM ISTदिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय़
... असं आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.
Oct 28, 2020, 04:05 PM ISTमास्क वापरा.. अन्यथा १ हजार रुपये दंड भरा
मुंबई महापालिका प्रशासनाकडून आदेश
Jun 29, 2020, 05:18 PM ISTपोलिसांच्या मदतीसाठी पुन्हा सरसावला खिलाडी कुमार
त्याने असं काही केलं की...
May 15, 2020, 03:08 PM IST1000, 350 आणि 5 रुपयांच्या व्हायरल नोटीमागील सत्य...
सोशल मीडियावर 1000, 350 आणि 5 रुपयांच्या नोटांचे फोटो व्हायरल होत आहे.
Mar 16, 2018, 12:35 PM ISTजिल्हा बँकांना ५००, १००० च्या जुन्या नोटा आरबीआयकडे जमा करण्याची परवानगी
जिल्हा आणि सहकारी बँकांना आज केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे.
Jun 21, 2017, 03:32 PM ISTनोटाबंदीनंतर बँकेमध्ये जमा झाले ५,११,५६५ कोटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर ९ आणि १० नोव्हेंबरला बँक बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर नोटा बदली करण्याची प्रक्रिया सुरु झाली.
Nov 21, 2016, 03:48 PM ISTअकोल्यात 9 लाखांच्या 500, 1000 च्या नोटा जप्त
महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात जुन्या 500 आणि 1000 नोटांची 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीय.
Nov 13, 2016, 07:59 PM IST500, 1000 च्या नोटेपायी तीन दिवसांच्या अर्भकाचा मृत्यू
500, 1000 च्या नोटेपायी तीन दिवसांच्या अर्भकाचा मृत्यू
Nov 13, 2016, 04:03 PM ISTपाचशे आणि हजाराच्या नोटांची गंमत
मुंबई : जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, लोकांचा ताण थोडासा का असेना वाढला आहे, मात्र गंमती जमतीही तेवढ्याच वाढल्या आहेत, या व्हिडीओतही असंच काही आहे, पाहा नेमकं कुठे कुठे काय काय घडू शकतं.
Nov 12, 2016, 10:22 AM IST500, 1000च्या जुन्या नोटांतून राज्यात विविध करापोटी 8 तासांत 82 कोटी जमा
500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरिकांनी 8 तासात भरले 82 कोटी रुपये मध्यरात्रीपर्यंत भरलेत.
Nov 11, 2016, 09:42 PM IST500, 1000 च्या जुन्या नोटांचं काय करणार ? जाणून घ्या
8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता 500 आणि 1000 च्या नव्या नोटा मिळणं सुरु झालं आहे. एटीएममध्ये ही उद्यापासून नव्या नोटा मिळणे शक्य होणार आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की आता या जुन्या नोटांचं काय होणार ?
Nov 10, 2016, 05:54 PM ISTसरकारी देणी भरण्यासाठी वापरा ५००, १००० च्या नोटा
तुमची वीज बिल, लाईट बिल, पाणी बिल, प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर सरकारी देणी बाकी असतील तर यासाठी तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुम्ही काही दिवस वापरू शकणार आहात.
Nov 10, 2016, 03:51 PM IST'देवस्थानाला दान द्या... पण, पावती मिळणार नाही!'
५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मोदी सरकारनं तडकाफडकी घेतला. करोडो भाविकांची श्रद्धास्थानं असलेल्या देवस्थानांच्या अर्थकारणावर याचा नेमका काय परिणाम होतोय, पाहुयात...
Nov 10, 2016, 12:58 PM IST१०००, ५०० च्या नोटा रद्द झाल्याने एका व्यापाऱ्याचा मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी १००० आणि ५०० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय दिला आणि देशभरात खळबळ माजली. पण या निर्णयामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
Nov 9, 2016, 09:28 PM IST