10th pass job

10वी उत्तीर्ण झालायत? एसटी महामंडळात नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

MSRTC Recruitment 2024: एसटी महामंडळ धुळे अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची एकूण 256 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

May 30, 2024, 01:28 PM IST

Government Jobs: दहावी उत्तीर्णांना सीम पोलीस दलात नोकरी, 69 हजारपर्यंत मिळेल पगार

 ITBP Recruitment​ 2023: उमेदवारांनी मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

Jul 20, 2023, 05:49 PM IST

कोणत्याही पदवी विना नोकरी, टेस्ला देणार 10 हजार रोजगार

टेस्लाचे सीईओ (CEO) एलोन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाहीर केले आहे की, 2022 पर्यंत ऑस्टिन जवळील टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 10 हजाराहून अधिक लोकांना नोकरीवर घेतले जाईल.

Apr 6, 2021, 06:58 PM IST

10 वी पास उमेदवारांना Government jobची संधी

भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेलली जाणात नाही. शॉर्टलीस्टेड उमेदवारांना थेट कागदपत्र पडताळणी आणि ट्रेनिंगसाठी बोलावले जाईल. ईच्छूक उमेदवारांनी संपूर्ण सूचना वाचल्यानंतरच अर्ज करा.

Mar 10, 2021, 10:41 PM IST

आरबीआयमध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी

सरकारी नोकरीचा शोध घेत असाल तर अशा तरुणांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय रिजर्व बँकेमध्ये तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी आहे.

Nov 19, 2017, 05:23 PM IST