12th exam

CBSE नंतर राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द होणार, शिक्षण विभागातील सूत्रांची माहिती

CBSE बोर्डाची बारावीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्यानंतर आता राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द होणार आहे.

Jun 1, 2021, 09:12 PM IST

पेपर घेऊन घरी जा आणि लिहा...छत्तीसगड पॅटर्नची देशात चर्चा

विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाचा निर्णय 

May 24, 2021, 12:23 PM IST

SSC-HSC Exam : ती केवळ अफवा, उत्तीर्ण होण्यासाठी इतके टक्के आवश्यक - बोर्ड

10 वी आणि 12 वी च्या उत्तीर्णतेच्या पात्रतेत कुठलाच बदल करण्यात आला नसल्याचं राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केलं आहे.

Mar 18, 2021, 07:27 PM IST

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

दहावी (10th) आणि बारावीच्या (12th) विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी.  

Mar 18, 2021, 07:43 AM IST

दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणतात...

परीक्षांवरची कोरोनाची टांगती तलवार कायम 

Mar 4, 2021, 08:00 PM IST

दहावी आणि बारावी बोर्डाचे वेळापत्रक जाहीर

१० वी आणि १२ वीच्या परीक्षा जाहीर

Feb 26, 2021, 08:45 PM IST

CBSE च्या 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर 

Dec 31, 2020, 09:06 PM IST

CBSE बोर्डाची १० वीची परीक्षा रद्द, १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्याय

सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती याचिका

Jun 25, 2020, 03:54 PM IST

...आता प्रॅक्टिकल परीक्षेलाही भरारी पथक, लातूर बोर्डाचा निर्णय

लातूर शिक्षण मंडळाचा ऐतिहासिक निर्णय...

Feb 4, 2020, 06:17 PM IST

धक्कादायक! 2 शिक्षकांची विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी

पुण्यानंतर नाशिकमधला धक्कादायक प्रकार

Sep 19, 2018, 11:48 AM IST

१२ वी परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार!

बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार का, याची उत्सुकता शिगेला आहे.

Apr 10, 2018, 12:36 PM IST

१२वीच्या विद्यार्थ्यांना चक्क ७ मार्कांची लॉटरी

प्रश्नपत्रिकेतील चुकलेला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना चक्क ७ मार्कांची लॉटरी लागलीय. 

Mar 14, 2018, 10:02 AM IST

बीड : उत्तरपत्रिका जळीतप्रकरणी १४ जण निलंबित

बीडच्या केजमधील उत्तरपत्रिका जळीतप्रकरणी 14 जणांना निलंबित करण्यात आलं  आहे. यांत 12 शिक्षक आणि 2 शिपाई यांचा समावेश आहे.

Mar 6, 2018, 09:52 AM IST