15th august

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजवंदन करण्यात काय फरक आहे?

Republic Day 2024 : भारतात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरात देशभक्ती आणि उत्साहाची लाट पाहायला मिळते. पण स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणात नेमका फरक काय? असा प्रश्न कायम विचारला जातो.

Jan 25, 2024, 05:45 PM IST

'हर घर तिरंगा' अभियानातंर्गत पीएम मोदींचं देशवासियांना आवाहन, 13 ते 15 ऑगस्टदरम्यान करा 'हे' काम

देशाच्या स्वांतत्र्यदिनानिमित्ताने दिल्लीत हर घर तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. यात अनेक केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. प्रगती मैदान ते इंडिया गेट अशी ही रॅली काढण्यात आली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक आवाहन केलं आहे. 

Aug 12, 2023, 02:12 PM IST

THAR ते Scorpio-N, दमदार कारसह महिंद्रा सज्ज; 15 ऑगस्ट ठरणार गेम चेंजर

Mahindra Thar, Scorpio-N : भारतातील अग्रगण्य कार निर्मात्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्राकडून दोन दमदार कार लवकरच तुमच्या भेटीला येणार आहेत. 

 

Aug 1, 2023, 12:53 PM IST

Jio युजर्ससाठी खुशखबर... 15 ऑगस्टपासून बफर फ्री इंटरनेट वापरा, कसं ते जाणून घ्या

ही सेवा 5G स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना नेक्स्ट लेव्हल अनुभव देईल,

Aug 4, 2022, 08:29 PM IST

बँकेची सर्व काम पुढील आठवड्यातच पूर्ण करा..ऑगस्ट मध्ये नाही होणार तुमची कामं...

जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतंही काम असेल, तर सुट्टी पाहून त्यानुसार बँकेत जाण्याचा प्लॅन करा.

Jul 23, 2022, 05:35 PM IST

15 ऑगस्टला या ठिकाणी हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट; अलर्ट जारी

15 ऑगस्टला लष्कर आणि जैश संघटनेचे दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत 

Aug 12, 2021, 01:23 PM IST

Mumbai Local Train : 15 ऑगस्टपासून एवढे प्रवासी करणार रेल्वे प्रवास?

मुंबई लोकल प्रवासाची आकडेवारी आली समोर 

Aug 9, 2021, 09:49 AM IST

यंदाच्या वर्षी असा साजरा होणार स्वातंत्र्य दिन, गृहमंत्रालयाकडून सूचना जाहीर

कोरोना व्हायरसच्या संकटात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Jul 24, 2020, 06:00 PM IST

१५ ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस भारतात, आयसीएमआरला विश्वास

देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाखांपर्यंत पोहोचत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Jul 3, 2020, 11:01 PM IST

२०१८ मध्ये या दिवशी सर्वाधिक लोकांनी पाहिला टीव्हीवरचा हा कार्यक्रम

या दिवशी देशातील सर्वाधिक लोकं टीव्ही समोर बसले होते

Dec 30, 2018, 02:04 PM IST
PT45S

मुंबई | लोअर परळ पूल तोडकामाच्या निविदा १५ ऑगस्टला उघडणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 09:49 PM IST

अक्षय कुमारच्या 'गोल्ड' सिनेमाचं पोस्टर रिलीज

मौना रॉय करतेय डेब्यू

Jun 13, 2018, 03:31 PM IST