1983 world cup

Team India: ...म्हणून मला नेहमी भीती वाटते; 'या' कारणामुळे Kapil Dev यांनी व्यक्त केली चिंता

Kapil Dev on Hardik Pandya:  सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर भारतासारखा पक्का संघ नाही, असा विश्वास देखील कपिल देव यांनीव व्यक्त केला आहे.

Jun 29, 2023, 05:49 PM IST

ना धोनी ना पांड्या, 'हा' खेळाडू खरा कॅप्टन कूल!

MS Dhoni vs Kapil Dev: महेंद्रसिंह धोनीला टीम इंडियाचा 'कॅप्टन कूल' म्हटलं जातं. तर धोनीनंतर आता हार्दिक पांड्या याच्या खेळात कूलनेस दिसून येतो, असं म्हटलं जातं. कपिल देव एक असाच कर्णधार होता. माझ्या दृष्टीने कपिल देव हेच 'ओरिजिनल कॅप्टन कूल' आहेत, असं सुनील गावस्कर म्हणाले आहेत.

Jun 26, 2023, 08:13 PM IST

ते सध्या काय करतात? 1983 विश्वचषक विजेते आता काय करतात पाहा

1983 Cricket WC Team : 25 जून 1983 ही तारीख भारतीय क्रिकेट चाहते कधीही विसरणार नाहीत. याच दिवशी महान क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने (Team India) बलाढ्य वेस्ट इंडिजलचा (West Indies) पराभव करत पहिल्यांदा विश्व चषकावर (World Cup) नाव कोरलं होतं. 

Jun 26, 2023, 06:40 PM IST

1983 world cup: नाकावर टिच्चून भारताने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला, सचिन-युवीला ऐतिहासिक दिवसाची आठवण, म्हणाले.

1983 world cup: आज, महान अष्टपैलू कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारत आपल्या पहिल्या विश्वचषक विजयाला 40 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे.

Jun 25, 2023, 07:27 PM IST

कपिल देव यांची नाबाद 175 धावांची वादळी खेळी कॅमेऱ्यात रेकॉर्ड का झाली नाही?; जाणून घ्या रंजक कारण

Kapil Dev 1983 World Cup Record: भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी आजच्याच दिवशी एक अभुतपूर्व खेळी केली होती. 1983 वर्ल्डकपमध्ये (1983 World Cup) कपिल देव यांनी झिम्बाम्बेविरोधात (Zimbabwe) नाबाद 175 धावा केल्या होत्या. कपिल देव यांच्या याच खेळीमुळे भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला होता.

 

Jun 18, 2023, 02:15 PM IST

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना 1983 च्या जगज्जेत्या क्रिकेटपटूंचा पाठिंबा; कपिल पाजींचा संघ म्हणतोय...

Wrestlers Protest :  गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर्सवर पाठिंबा न दिल्याने टीका करण्यात येत होत्या. अखेर आज 1983 चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट टीमतील अनेक सदस्य कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आलेत.

Jun 2, 2023, 04:14 PM IST

Team India: भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर 3 स्टार का आहेत? यामागे आहे खास कारण

टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची नवी जर्सीचं नुकतंच अनावरण करण्यात आलं आहे. भारतीय संघाच्या जर्सीवर बीसीसीआयच्या लोगोच्या अगदी वर असलेले तीन स्टार सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Sep 22, 2022, 12:40 PM IST

83 Movie | वर्ल्ड कप जिंकूनही उपाशीपोटी का झोपले टीम इंडियाचे खेळाडू?

'83 चा वर्ल्ड कप' जिंकल्यानंतर भरपेट जेवण असतानाही टीम इंडियाच्या खेळाडूंवर का आली उपाशीपोटी झोपण्याची वेळ? कपिल देव यांनी सांगितला तो किस्सा

Mar 23, 2022, 04:09 PM IST

83 Movie : जिंकण्याची आशा सोडून हनीमूनचं तिकीट बुक केलं पण जे घडलं ते....

बॅग भरली आणि हनीमूनला जाण्याची तयारी झाली पण.... कर्णधारानं 'अख्खा प्लॅन'च उधळून लावला... पाहा नेमकं काय घडलं

Mar 23, 2022, 02:23 PM IST

जेव्हा धनाढ्य BCCI होतं कंगाल, लतादीदींनी कशी केली मोठी मदत... गोष्ट थक्क करणारी

लता दीदींचं भारतीय क्रिकेटमधील योगदानंही वाखणण्याजोगं आहे. 1983 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी आर्थिक मदतीसाठी लता दीदी धावून आल्या होत्या.

Feb 6, 2022, 01:26 PM IST

वेस्ट इंडिजकडून उधार मागितलेल्या 'शॅम्पेन'चा किस्सा तुम्हाला माहितीये?

1983 च्या वर्ल्डकपमधील एक किस्सा आता समोर आलाय तो म्हणजे विनींग शॅम्पेनचा.

Dec 26, 2021, 12:11 PM IST

रणवीर सिंहने क्रिकेटच्या या लिजंटला केला खुलेआम KISS,सोशल मीडियावर फोटोची जोरदार चर्चा

'किस' करतानाचा हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

Dec 23, 2021, 05:04 PM IST

1983 वर्ल्डकपमध्ये भारताचे दोन कॅप्टन, मोठा खुलासा

वर्ल्डकपच्या टीममधील प्रत्येक खेळाडूची भूमिका ही महत्त्वाची होती आणि त्यामागे एक खास किस्सा देखील होता.

Dec 23, 2021, 09:13 AM IST

२५ जून १९८३... याच दिवशी भारतीय क्रिकेटचा इतिहास बदलला

२५ जून १९८३... हाच तो ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कपचं विजेतेपद पटाकवलं होतं.

Jun 25, 2019, 09:58 PM IST

World Cup Flashback : २५ जूनचा तो दिवस, भारतातलं क्रिकेट बदलून गेलं

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं सगळ्यात मोठं मार्केट म्हणून भारताचं नाव घेतलं जातं.

Jun 4, 2019, 11:17 PM IST