...तर बंद होणार २००० च्या नव्या नोटा ?
एक वेळा नोटबंदीचा झटका बसल्यानंतरही काळापैसा बाळगणारे धडा नाही घेत आहेत.
May 15, 2017, 11:13 AM IST२००० ची नकली नोट आली समोर, पाहा कशी ओळखाल खरी नोट
८ नोव्हेंबरला संध्याकाळी ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या त्यानंतर देशभरात नव्या नोटा मिळवण्यासाठी लोकांच्या रांगा लागणं सुरु झाल्या. त्यातच आता बनावट नोटा छापणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे.
Nov 14, 2016, 06:50 PM ISTएका परदेशी नोटेशी जुळते २००० ची नवी नोट
2000 रुपयांची नोट आल्यानंतर त्याबाबत अनेकांमध्ये उत्सूकता दिसून आली. भारतात या २००० च्या नव्या नोटेची चांगलीच चर्चा आहे. २००० ची नोट ही त्याच्या रंगामुळे अधिक चर्चेत आहे. गुलाबी रंगाची २००० ची नोट ही सध्या सेल्फीचं कारण बनली आहे.
Nov 11, 2016, 11:13 PM IST