2024 maharashtra lok sabha poll results

Lok Sabha Election Results 2024 mumbai north east varsha gaikwad win PT30S

Lok Sabha Election 2024 | उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड विजयी

Lok Sabha Election Results 2024 mumbai north east varsha gaikwad win

Jun 4, 2024, 06:50 PM IST

Supriya Sule won : लेकीनं जिंकलं! चौथ्यांदा खासदार होणाऱ्या सुप्रिया सुळेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास

Baramati Lok Sabha Election Supriya Sule win : राजकारणाचा वारसा असतानाही स्वबळावर राज्यात आणि केंद्रातही आपली ओळख निर्माण करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी चौथ्यांदा खासदार होण्याच बहुमान मिळालंय. 

Jun 4, 2024, 06:31 PM IST

Amravati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: अमरावतीत नवनीत राणांचा पराभव, बळवंत वानखेडे विजयी

Amravati Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: अमरावतीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला असून विरोध असतानाही नवनीत राणा यांना उमेदवारी देणं महागात पडलं आहे. नवनीत राणा यांचा अमरावतीमधून पराभव होणं निश्चित झालं आहे.

 

Jun 4, 2024, 06:26 PM IST

ठाकरेंच्या शिवसेनेला जनतेचा कौल, राज्यात शिवसेना vs शिवसेना लढतीत 8 जागांवर मशाल, शिंदेंना किती जागा?

Maharashtra Nivadnuk Nikal 2024: लोकसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होत आहेत. राज्यातील नागरिकांनी उद्धव ठाकरे यांना कौल दिला आहे. 

Jun 4, 2024, 06:22 PM IST

Solapur Election Results 2024 : सोलापुरमध्ये प्रणिती शिंदे विजयी; भाजपाच्या ताब्यात असलेला मतदारसंघ अखेर काँग्रेसने परत मिळवला

सोलापुरात आता तीन टर्म आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदे यांच्याविरोधात एक टर्म आमदार असणाऱ्या राम सातपुते यांच्यात लढत झाली. प्रणिती शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 

Jun 4, 2024, 06:15 PM IST

Mumbai North East Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: भाजपचा बालेकिल्ल्यात मशाल पेटली, ठाकरे गटाच्या संजय दीना पाटील यांचा विजय

North East Mumbai Lok Sabha Election Result 2024: भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा विजय झाला आहे.

Jun 4, 2024, 06:07 PM IST

Baramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजय

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का बसलाय. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय. 

 

Jun 4, 2024, 06:02 PM IST

Results 2024: खडसेंनी भाजपाचेच कान टोचले! महायुतीच्या अपयशावर म्हणाले, 'महाराष्ट्राच्या जनतेला फोडाफोडीचं..'

Lok Sabha Election Results 2024: या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडणार याबद्दल उलट सुलट चर्चांना उधाण आलं होतं. या मतदारसंघामध्ये सुनेविरुद्ध उभं राहायला एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे नकार दिला होता.

Jun 4, 2024, 06:01 PM IST

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : सेना विरुद्ध सेना लढाईत ठाकरेंची सेना ठरली वरचढ, मुंबईत सहापैकी 5 जागा

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : सेना विरुद्ध सेना लढाईत ठाकरेंची सेना ठरली वरचढ ठरली आहे.  13 लोकसभा मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढाई झाली होती. यापैकी 8  जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी तर 6 जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेत.

Jun 4, 2024, 05:59 PM IST

Akola Lok Sabha Election Results 2024 Live : प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यात पराभव! भाजपचे अनुप धोत्रे विजयी

अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला आहे. भाजपचे अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. 

Jun 4, 2024, 05:54 PM IST

Mumbai North Central Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : मुंबईतील सर्वात हाय व्होल्टेज लढत! वर्षा गायकवाड विजयी, उज्ज्वल निकम यांचा पराभव

  उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे. मुंबईतील ही सर्वात हाय व्होल्टेज लढत होती.  वर्षा गायकवाड--दिवंगत खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. 

Jun 4, 2024, 05:11 PM IST

Kalyan Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची हॅटट्रीक; विजयानंतर अश्रू अनावर

Kalyan Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला आहे. यासह श्रीकांत शिंदे यांनी हॅटट्रीक केली आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव केला आहे. 

 

Jun 4, 2024, 05:08 PM IST

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : भाजपच्या हिना गावित यांना 'दे धक्का', काँग्रेसचे गोवाल पाडवी यांचा दणदणीत विजय

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : नंदुरबारमध्ये यंदाही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होती. भाजपनं विद्यमान खासदार डॉ. हिना गावितांना पुन्हा उमेदवारी दिली. तर काँग्रेसने अॅड. गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलं होतं.

Jun 4, 2024, 05:06 PM IST