2024 maharashtra lok sabha poll results

Raigad Lok Sabha Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यात एक जागा, सुनील तटकरेंनी 'रायगड' राखला

Maharashtra Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 48 मतदारसंघाचे काही निकाल आता स्पष्ट होत आहे. रायगडची जागा राखण्यास अजित पवार गटाला यश आले आहे. 

Jun 4, 2024, 05:06 PM IST

INDIA आघाडी देशात सत्ता स्थापन करणार? संजय राऊत यांच्या वक्तव्याने भाजपचं टेन्शन वाढलं

संपूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच देशात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. 

Jun 4, 2024, 04:58 PM IST

Loksabha Election Results 2024 : लोकशाहीशी हेळसांड कराल कर याद राखा; मतमोजणीवर दबाव टाकणाऱ्यांना जयराम रमेश यांचा इशारा

Loksabha Election Results 2024 : इंडिया आघाडीच्या बाजूनं सकारात्मक कल येण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घराची वाट धरली... 

 

Jun 4, 2024, 04:50 PM IST

Lok Sabha Election 2024: अजित पवारांनी 'कसा जिंकून येतो' म्हणत आव्हान दिलेला उमेदवार दीड लाख मतांनी जिंकला

Lok Sabha Election Results 2024 Live: शरद पवार गटाच्या या उमेदवाराला अजित पवार यांनी खुलं आव्हान दिलं होतं. या उमेदवाराने अजित पवार गटाच्या उमेदवाराला एका लाखांहून अधिक मतांनी विजय विजय मिळवला आहे. 

Jun 4, 2024, 04:49 PM IST

Nagpur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : नागपुरातून नितीन गडकरी यांची हॅटट्रिक

Nagpur Lok Sabha Election Results 2024 : राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बालेकिल्ला नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी हॅटट्रिक केलीय. नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये ही थेट लढत झाली. 

Jun 4, 2024, 04:41 PM IST

Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नरेश म्हस्केंनी एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा राखली; राजन विचारेंचा पराभव

Thane Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: ठाणे लोकसभा निवडणूक निकाल 2024 News in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळालं आहे. नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव केला आहे. 

 

Jun 4, 2024, 04:38 PM IST

Pune Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : पुण्यातील आश्चर्यकारक निकाल! मुरलीधर मोहोळ विजयी रवींद्र धंगेकर यांचा पराभव

पुण्यात आश्चर्यकारक निकाल पहायला मिळाला आहे. महायुतीचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत. तर, रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे.

Jun 4, 2024, 04:26 PM IST

Mumbai North Lok Sabha Election: मुंबईतून भाजपचा पहिला विजय; पियूष गोयल यांनी गड राखला

Mumbai North Lok Sabha  Election: उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांना पराभूत केले आहे. 

Jun 4, 2024, 04:10 PM IST

शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी; मुख्यमंत्र्यांनी प्रतीष्ठेची केलेली जागा गमावली

शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत.   शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा वाकचौरे यांनी  पराभव केला आहे. 

Jun 4, 2024, 03:58 PM IST

सांगलीत 'विशाल' विजय! वसंतदादांच्या नातवाने गुलाल उधळला, कोण आहेत विशाल पाटील?

Maharashtra Nivadnuk Nikal 2024:  सांगली लोकसभेत विशाल पाटील यांनी विजय मिळवला आहे. पण कोण आहेत विशाल पाटील, जाणून घेऊयात 

Jun 4, 2024, 03:51 PM IST

मुंबई दक्षिण लोकसभा निकाल 2024: अरविंद सावंतांची हॅटट्रिक, दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरेंचा शिलेदार विजयी

मुंबई दक्षिण लोकसभा निकाल 2024अखेर शिवसेना ठाकरे गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अरविंद सावंत यांनी हॅटट्रिक मिळवली आहे.

Jun 4, 2024, 03:17 PM IST

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा निकाल 2024: पडद्यामागचे सुत्रधार ते शिवसैनिकांचे भाऊ, कोण आहेत ठाकरे गटाचे विजयी शिलेदार अनिल देसाई?

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा निकाल 2024: शिवसेनेकडून राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघातही दोन शिवसैनिंकामधील कडवट लढत पाहायला मिळाली

Jun 4, 2024, 03:00 PM IST

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : मुंबईत ठाकरे गटाचा पहिला विजय, अनिल देसाईंनी मारली बाजी

लोकसभा निवडणूक 2024 निकाल समोर आले आहेत. मुंबईत ठाकरे गटाचा पहिला विजय झाला आहे. मुंबईत दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. 
 

 

Jun 4, 2024, 03:00 PM IST

Sharad Pawar : चंद्राबाबू नायडूंना फोन केला का? शरद पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी...'

Loksabha Election 2024:  हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे, असं शरद पवार यांनी मत व्यक्त केलं. 

Jun 4, 2024, 02:58 PM IST

Loksabha Election 2024 : सत्ता स्थापनेसाठी शरद पवार भाकरी फिरवणार? 'तो' फोन कॉल चर्चेत

Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी येण्यास सुरुवात झाली असून, यामध्ये शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

 

Jun 4, 2024, 02:42 PM IST