2024 maharashtra lok sabha poll results

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : महाराष्ट्रात पहिला निकाल जाहीर, साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विजयी

Satara Lok Sabha Election Results 2024 Live : लोकसभा निवडणूक मतमोजणीत राज्यातील पहिला निकाल हाती आला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले विजय ठरले आहेत. 

Jun 4, 2024, 02:06 PM IST

महाराष्ट्रात ठाकरे+ शरद पवारांनी भाकरी फिरवली, महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता?

Maharashtra Nivadnuk Nikal 2024: महाराष्ट्रात काहीच वेळात लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो. 

 

Jun 4, 2024, 12:12 PM IST

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेच मोठा भाऊ, भाजपाची स्थिती काय?

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीने राज्यात मोठी मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडी 28 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुती 20 जागांवर आघाडीवर आहे. 

 

Jun 4, 2024, 11:48 AM IST

'...याचा अर्थ नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ सुरु झाला,' संजय राऊतांचं विधान, म्हणाले 'प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार...'

Sanjay Raut on LokSabha Vote Counting: काँग्रेसला (Congress) 150 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. तसंच नरेंद्र मोदी (Narendra Modi) आपल्या वाराणसी (Varanasi) मतदारसंघात पिछाडीवर होते हाच देशाचा ट्रेंड आहे असंही ते म्हणाले आहेत. 

 

Jun 4, 2024, 11:01 AM IST

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : मुंबईत मविआ-महायुतीत काँटे की टक्कर, तीन-तीन जागांवर आघाडी

Loksabha Nivdnuk Nikal 2024 :  लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील सहा जागांवर काँटे की टक्कर आहे. तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून तीन मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Jun 4, 2024, 10:54 AM IST

Mumbai North Central Lok Sabha Result 2024 : मुंबईतील हाय व्होल्टेज लढत! वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम

मुंबई उत्तर मध्य लोकसभा निकाल 2024: वर्षा गायकवाड यांच्यासमोर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचं आव्हान असलयाने उत्तर मध्य मुंबईची जागा चांगलीच चर्चेत आली. 

Jun 4, 2024, 09:17 AM IST

माढा लोकसभा निवडणुक निकाल 2024: घराणेशाहीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेला माढा लोकसभा मतदारसंघ; निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील

माढा लोकसभा निवडणुक निकाल 2024: घराणेशाहीच्या आरोपांमुळे माढा लोकसभा मतदारसंघ चर्तेत आला. माढामध्ये मात्र, तिरंगी लढत पहायाला मिळत आहे.  भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारस्कर यांच्यात लढत झाली. मात्र, खरा सामना निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असाच आहे.  धैर्यशील मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. 

Jun 4, 2024, 09:14 AM IST

Pune Lok Sabha Result 2024 : मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर की वसंत मोरे? पुण्याच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार?

पुणे लोकसभा निवडणूक निकाल 2024​ News in Marathi: पुण्याच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले. मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत झाली. 

Jun 4, 2024, 09:11 AM IST

जालना लोकसभा निकाल 2024: जालन्यातून रावसाहेब दानवे पिछाडीवर

जालना लोकसभा निकाल 2024:  जालन्यातून रावसाहेब दानवे पिछाडीवर  भाजपचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याणराव काळे यांच्यात जालन्यात थेट लढत होणार आहे. 

Jun 4, 2024, 09:00 AM IST

बीड लोकसभा निवडणुक निकाल 2024: बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे पिछाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live: भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गराचे नेते बजरंग सोनावणे यांच्याल लढत होत आहे. यात पंकजा मुंडे सध्या पिछाडीवर आहेत. 

Jun 4, 2024, 09:00 AM IST

North East Mumbai Lok Sabha Result: ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील आघाडीवर

North East Mumbai Lok Sabha Election Result 2024: भाजपचे मिहीर कोटेचा आणि ठाकरे गटाचे नेते संजय दीना पाटील यांच्यात लढत होणार आहे. 

Jun 4, 2024, 09:00 AM IST

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : मुंबईत ठाकरे गटाचा पहिला विजय, अनिल देसाईंनी मारली बाजी

Mumbai South Central Lok Sabha Election Results 2024 Live: दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट अशा दोन शिवसेनेच्या गटात लढत होत आहे. 

 

 

Jun 4, 2024, 08:44 AM IST

Mumbai South Lok Sabha Nikal 2024: अरविंद सावंत गुलाल उधळणार की यामिनी जाधव धक्का देणार, दक्षिण मुंबई मतदारसंघात कोणाची बाजी?

मुंबई दक्षिण लोकसभा निकाल 2024 News in Marathi: मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात दोन कडवट शिवसैनिकांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली.

Jun 4, 2024, 08:17 AM IST

Maharashtra Lok Sabha Nikal 2024: महाराष्ट्राचे पहिले दोन कल हाती, सुप्रिया सुळे आघाडीवर

महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 Latest News in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून महाराष्ट्राचे पहिले कल हाती आले आहेत. 

 

Jun 4, 2024, 08:15 AM IST

Loksabha Nivdnuk Nikal : लोकसभा निकालात एनडीएची आघाडी, कंगना पिछाडीवर, अखिलेश यादव आघाडीवर

Loksabha Nivdnuk Nikal : देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत एनडीएने आघाडी घेतली आहे. 

Jun 4, 2024, 08:11 AM IST